Home

  • महाराष्ट्राच्या अलौकिक संत पंरपरेचा इतिहास उलगडणार

    आदिशक्ती ‘मुक्ताई’ रुपेरी पडद्यावर



    महाराष्ट्रात ज्या स्त्री संत आपल्या कर्तृत्वाने अजरामर झाल्या त्यात ‘संत मुक्ताई’ यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. संत मुक्ताईच्या मुक्तपणाचे व श्रेष्ठपणाचे संतश्रेष्ठींनी ‘मुक्तपणे मुक्त, ‘श्रेष्ठपणे श्रेष्ठ’, सर्वत्रा वरिष्ठ आदिशक्ती मुक्ताई’।। असे वर्णन केले आहे.

    संत ज्ञानेश्वरांची लहान बहीण म्हणून संत मुक्ताबाई या सर्वाना परिचित आहेत. माऊलींप्रमाणेच त्यांचेही आयुर्मान तुलनेने तसे फारच कमी होते. मात्र, त्यांच्या हातून घडलेले कार्य हे सर्वार्थाने महान असेच ठरले. मुक्ताईचे छोटेसे जीवन अत्यंत तेजोमय, प्रखर ज्ञानचेतनेचे सिद्ध जीवन होते. छोट्या आयुष्यात या जगन्मायेने संत कवयित्रींच्या काव्यानुभवांचा पाया रचला. स्त्रियांना अध्यात्माचे क्षेत्र खुले करून देऊन त्यात स्त्री-कर्तृत्वाचा आदर्श उभा केला. अशा ‘मुक्ताई’ च्या दृष्टीकोनातून संत ज्ञानेश्वरांच्या दिव्य कुटुंबाची भेट घडवणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘मुक्ताई’ हा भव्य आध्यात्मिक मराठी चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येतोय.
    ‘शिवराज अष्टका’तील चित्रपटांना मिळत असलेल्या अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा अध्याय ‘मुक्ताई’ चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यासाठी लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सज्ज झाले आहेत. ‘मुक्ताई’ चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.

    दिग्पाल लांजेकर लिखित ‘मुक्ताई’ या एकल नाट्याने २०१६ ते २०२० या काळात प्रायोगिक नाटयक्षेत्र गाजवले. २०१८ मध्ये राष्ट्रीय नाट्य विद्यालय (NSD), दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय थिएटर ऑलिम्पिक्स मध्ये या नाटकाला सादरीकरणाचा विशेष सन्मान मिळाला होता. ‘गेली ८ वर्ष हे नाटक रुपेरी पडद्यावर आणण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे आणि त्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर आणि मुक्ताई यांचे अजोड कार्य व विचार आजच्या पिढीला ज्ञात होतील’, या उद्देशाने ‘मुक्ताई’ चित्रपटाचा विषय हाती घेतल्याचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सांगतात.

  • After Sharwanand, Actress Seerat Kapoor reunites with her debut ace choreographer Raju Sundaram Master for A Power pack Party Anthem

    Seerat Kapoor To Shake Legs On Her Debut Film Choreographer Raju Sundaram Master Ji After 8 Long Years For Her Rom-Com Film With Sharwanand

    In a heartwarming reunion that has set Tinsel town abuzz, the talented actress Seerat Kapoor has once again joined forces with the renowned Tollywood choreographer Raju Sundaram for her upcoming untitled rom-com, starring alongside her debut co-star Sharwanand. This delightful collaboration marks a return to the roots of Seerat’s cinematic journey, as she rekindles her partnership with Raju Sundaram Sir who played a pivotal role in launching her career.’

    Sharing an adorable picture from the film’s set, Seerat Kapoor posted a candid moment captured alongside the venerable Raju Master, in which their shared joy is palpable. Her caption reads, “You know you’re doing something right when reunited with the team who launched you into the hearts of the audience. It’s been 8 years, the infinite number from the lens I see it. Thank you #rajumaster for presenting me once again in my strongest light. You’re a legend ♥️💫.”

    This heartfelt message not only showcases Seerat’s deep gratitude for her collaboration with Raju Master but also highlights the enduring impact and gratitude the actress has for Raju Master aka Raju Sundaram sir.

    The reunion is particularly special because it brings together the dynamic duo that made waves in their debut film, “Run Raja Run.” The movie, released in 2014, marked Seerat Kapoor’s first step into the world of cinema along with the brilliant choreography and guidance provided by Raju Master. For the unversed Seerat has completed the first schedule of this film in London and now the actress is also working along with Sharwanand after 8 long years for this film so we can surely say that its a major Deja Vu moment for actress Seerat Kapoor to work with these 2 amazing personalities for the film after so long.

    As Seerat Kapoor embarks on this exciting new venture alongside her debut co-star Sharwanand, it’s clear that she carries with her the invaluable lessons and experiences from her past collaboration with Raju Master.

    Seerat Kapoor and Sharwanand have shot for a power pack party anthem song which is being chreographed by Raju Master. Seerat has made her big Bollywood debut alongside Tusshar Kapoor with Maarrich under Tusshar Entertainment Production and apart from Bhamakalapam 2, Seerat Kapoor will also be seen as a leading lady in Dil Raju’s Aakasam Dati Vasthava film. The actress made her debut as a singer along with the melodious Ishaan Khan in a music video for Jackky Bhagnani’s Jjust Music Label called AAO NA. Seerat will also be seen in Save The Tigers 2 web series which is presented by Mahi V Raghav.

  • Katrina Kaif Becomes The Face Of This Watch Brand: Rado

    Katrina Kaif was Announced As The Global Brand Ambassador Of the Renowned Watch Brand: Rado

    Katrina Kaif, a Bollywood luminary and a style maven, has been announced as the Global Brand Ambassador for Rado, the renowned Swiss watchmaker celebrated for its pioneering approach to crafting enduring designs with innovative materials. This captivating partnership further emphasizes Rado’s commitment to creating cherished, everlasting memories.

    Renowned for her grace and fashion-forward style, Katrina Kaif aligns seamlessly with Rado’s fusion of fashion and innovation. Rado’s rich history of crafting cutting-edge, aesthetically pleasing timepieces gains a touch of sophistication through Katrina’s collaboration. This partnership underscores the expanding impact of Bollywood stars globally. Katrina’s international allure and extensive fan base elevate Rado’s recognition in diverse markets.

    Katrina Kaif also expressed her excitement about the collaboration, saying, “I am honoured and excited to be associated with Rado, a brand known for its excellence in watchmaking. Rado watches have always fascinated me with their innovative designs and commitment to quality. I look forward to representing this iconic Swiss brand on a global platform.”


    As the Global Brand Ambassador for Rado, Katrina Kaif will take centre stage in the brand’s latest campaigns. Her debut campaign with Rado will not only showcase exceptional timepieces but also emphasise the fusion of timeless materials with an enduring style. This partnership surely exemplifies the evolving dynamics of the entertainment and luxury industries, marking a landmark moment for both Katrina Kaif and Rado as they leave a permanent mark on the global stage.

  • मानुषी छिल्लरचे वरुण तेज सोबत तेलुगु चित्रपट सृष्टीत पदार्पण, अ‍ॅक्शन-पॅक्ड “ऑपरेशन व्हॅलेंटाईन

    मानुषी छिल्लर तिच्या तेलुगु पदर्पणासाठी सज्ज !

    मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड आणि फॅशन आयकॉन म्हणून ओळखली तर जाते पण आता प्रख्यात अभिनेते वरुण तेज सोबत ती “ऑपरेशन व्हॅलेंटाईन” या बहुप्रतिक्षित चित्रपटातून तेलगूमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. शक्ती प्रताप हांडा दिग्दर्शित हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 8, 2023. नुकतेच त्याचे शूट पूर्ण करून, हा चित्रपट खऱ्या घटनांनी प्रेरित एक रोमांचकारी कथा आहे. जिथे मानुषी वायुसेनेमध्ये रडार कंट्रोलरच्या भूमिकेत दिसणार आहे आणि वरुण तेज पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे.

    ऑपरेशन व्हॅलेंटाईन” मधून करणार हवाई दलातील रडार कंट्रोलरची भूमिका

    मानुषी छिल्लरचा तेलुगु सिनेमात येण्यासाठी सज्ज होत असून हा एक ट्रेंड बनला आहे. जिथे दीपिका पदुकोण आणि जान्हवी कपूर सारख्या बॉलिवूड अभिनेत्रींनी देखील दक्षिणेत पदार्पण केले आहे.

    रिलीजची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी “ऑपरेशन व्हॅलेंटाईन” बद्दल ची उत्सुकता वाढली आहे. चाहते मानुषी छिल्लरच्या अभिनयाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तिचे तेलुगु पदार्पण भारतीय मनोरंजन उद्योगातील एक स्थान नक्कीच मजबूत करणार आहे.

  • Manushi Chhillar Makes Her Telugu Debut Alongside Varun Tej in the Action-Packed “Operation Valentine”

    Manushi Chhillar Makes Her Telugu Debut “Operation Valentine”

    Manushi Chhillar, Miss World and fashion ipcon, is all set to make her Telugu debut in the highly-anticipated movie “Operation Valentine,” alongside prominent actor Varun Tej. Directed by Shakti Pratap Handa, this film is set to hit the screens on December 8th, 2023. Recently wrapping up its shoot, the movie promises to be a thrilling tale inspired by true events, where Manushi will be playing a radar controller in the Airforce and Varun Tej will be playing a pilot.

    Manushi Chhillar Plays A Radar Controller in the Airforce in her Telugu Debut “Operation Valentine”

    Manushi Chhillar’s decision to venture into Telugu cinema is in line with a trend where Bollywood actresses like Deepika Padukone and Janhvi Kapoor have also made their debuts in the South, showcasing her savvy career choices.

    As the release date approaches, the buzz surrounding “Operation Valentine” is palpable. Fans and industry enthusiasts alike eagerly await Manushi Chhillar’s performance in this thrilling movie. Her Telugu debut reaffirms her status as a versatile actress with the potential to excel in a wide range of roles, cementing her position as a rising star in the Indian entertainment industry.

  • नाटकाचा प्रयोग आणि मसाला दूधाचा आस्वाद

    कोजागरीनिमित्त “चुकभूल द्यावी घ्यावी” टीमची अनोखी कल्पना

    बालगंधर्वांच्या संगीत नाटकावेळी प्रयोगाला येणाऱ्या प्रेक्षकांचं स्वागत अत्तर लावून केलं जायचं. त्याच धर्तीवर आता अक्षया नाईक व अक्षय मुडावदकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या “चुकभूल द्यावी घ्यावी”या नाटकाच्या प्रयोगावेळी प्रेक्षकांना गोडव्याचा अनुभव मिळणार आहे. कोजागरीनिमित्त २८ ऑक्टोबरला रात्री ८:०० वा दादरच्या श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात होणाऱ्या प्रयोगावेळी प्रेक्षकांना नाटका सोबत मसाला दुधाचा आस्वाद घेता येणार आहे.

    वाईड अँगल एंटरटेनमेंट निर्मित (केतकी प्रवीण कमळे) व भूमिका थिएटर प्रकाशित , दिलीप प्रभावळकर लिखित”चुकभूल द्यावी घ्यावी” गोड नात्यांची मिश्किल गोष्ट .ह्या नाटकाचं दिग्दर्शन महेश डोकंफोडे यांनी केलं आहे. संदेश बेंद्रे यांनी नेपथ्य, अशोक पत्की यांनी संगीत, अक्षय मुडावदकर आणि अभिषेक करंगुटकर यांनी गीतलेखन, शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजना, नेहा मुडावदकर यांनी वेशभूषा, संदीप नगरकर यांनी रंगभूषेची जबाबदारी निभावली आहे. तर अक्षय मुडावदकर, अक्षया नाईक यांच्यासह महेश डोकंफोडे, अमृता तोडरमल यांच्याही नाटकात भूमिका आहेत.



    प्रासंगिक आणि अस्सल विनोद असलेले नाटक “चूक भूल द्यावी घ्यावी”प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.. अभिनय, नाटकाचे नेपथ्य प्रकाशयोजना संगीत तसेच दिग्दर्शन सगळ्यांच बाजूने नाटक सर्वोत्तम झाले असून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद देखील ह्या नाटकाला मिळत आहे.त्यामुळे “चूक भूल द्यावी घ्यावी” म्हणत यंदाची कोजागीरी प्रेक्षकांच्या साथीने साजरी करण्यात येणार आहे. २८ ऑक्टोबरला रात्र ८:०० वाजता दादरच्या श्री शिवाजी मंदिर येथे प्रेक्षकांना नाटकाचा आनंद आणि दुधाचा आस्वाद घेऊन कोजागरी साजरी करता येणार आहे.

  • नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शनचे ‘जयभीम पँथर’ एक संघर्ष द्वारे पदार्पण

    निशांत धापसे दिग्दर्शित नवा चित्रपट लवकरच

    बहुजन तरुणांना नवी दिशा देण्यासाठी समाज प्रबोधनासाठी नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शन “जयभीम पँथर” एक संघर्ष या चित्रपटाची निर्मिती करत आहे. निशांत नाथाराम धापसे दिग्दर्शित या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतेच अशोका विजयादशमीच्या मुहूर्तावर छत्रपती संभाजीनगर येथे लाँच करण्यात आलं असून, एका संघर्षाची कहाणी या चित्रपटातून मांडली जाणार आहे. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय किर्तीचे पु.भ. विशुद्धानंद बोधी महायेरे, मा. खा.इम्तियाज जलील, पोलिस आयुक्त मनोज लोहिया , श्रीमती सूर्यकांता गाडे, भीमराव हत्तीअंबीरे तसेच चित्रपटाचे निर्माते,दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ टीम उपस्थित होते.

    भ. शीलबोधी यांच्या नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शनद्वारे निर्मिती होत असलेला “जयभीम पँथर” एक संघर्ष हा महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे. आयु. रामभाऊ तायडे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. संपूर्ण बौद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील भारत निर्माण करण्यासाठी चित्रपट, मालिका अशा माध्यमातून नवनिर्मिती करण्याचा या निर्मिती संस्थेचा मानस आहे. लेखक दिग्दर्शक निशांत नाथाराम धापसे यांनी आतापर्यंत हलाल , भोंगा, भारत माझा देश आहे अशा अनेक चित्रपटांचे लेखक म्हणून, तर “अंकुश”, “रंगीले फंटर” हे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांच्या चित्रपटांना अनेक महोत्सवांमध्ये पुरस्कार, राज्य पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. नागराज दिवाकर हे छायाचित्रण, संकलन नीलेश गावंड, प्रकाश सिनगारे कलादिग्दर्शन यांचे असून राहुल सुहास यांचे या चित्रपटला संगीत लाभणार आहे. संतोष गाडे हे प्रोजेक्ट हेड तर बाबासाहेब पाटील हे कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहणार आहेत.

    सध्याच्या सामाजिक कोलाहलात आताची पिढी अडकल्यास त्यांचे आयुष्य अयोग्य मार्गावर जाईल, त्यांचं वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त होईल. त्यामुळे संविधानिक मूल्यांचं रक्षण होण्याच्या उद्देशानं जबाबदारीची जाणीव करून देणारं कथानक “जयभीम पँथर” एक संघर्ष या चित्रपटात मांडण्यात येणार असल्याचे निर्माते भदंत शीलबोधी यांनी सांगितले. चित्रपटाचं दमदार नाव, कसदार लेखक दिग्दर्शक यांची घोषणा झाली असली, तरी चित्रपटात कलाकार कोण असणार यासाठी मात्र अजुन थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

  • Veronica Vanij enjoyed the day with family on occasion of Dussehra

    Veronica Vanij is someone who’s recently been in the news and limelight for the right reasons. Be it for her projects or for her sensational social media posts, she tends to grab attention everywhere effortlessly. The diva is a perfect blend of desi emotions alongside western swag and well, no wonder, it’s so difficult to not crush on her. She values her culture and traditions and when it comes to spending festivals and holidays, she puts priority into spending time with family.

    After having enjoyed her Navratri days with her Garba spree, the diva
    witnessed Ravan Dahan and spent the day with her family. Regarding her opinion on Dussehra, the actress shares and we quote,
    “Dussehra is extremely significant in our lives as it is a very important reminder for all of us. It keeps us clear about the fact that, come what may, the good and the truth will always dominate the evil and negativity at the end of the day. Owing to our regular pressure of personal and professional lives, we often tend to forget to draw the line and keep our conscience clear. This day is henceforth extremely significant that way. For years, I have been witnessing Ravan Dahan with family and this year too, it is no different. I visited the ground near our home where Ravan Dahan takes place every year. It is a festival of happiness, positivity and joy. I wish all my fans and well-wishers a very Happy Dussehra.”

  • Alankrita Sahai is sharing her latest stylish snaps from her Thailand diary.


    Alankrita Sahai is one of the most captivating and beautiful artistes in the Indian entertainment industry. The actress certainly knows how to effortlessly stab hearts in a fraction of seconds and no wonder, we all love it in the true and genuine sense of the term. Over the years, the diva has mastered the art of balancing between her personal and professional life and that’s a life hack we all want to crack, don’t we? She experiences wanderlust like no one else and that’s why, whenever she gets an opportunity to take time away from her busy schedule for vacations, she indulges in the same without any second thoughts? Well, guess what’s her present vacay spot now to chill and have fun? Well, it’s none other than Thailand.



    Alankrita took to her social media handle to share some mesmerizing and captivating snaps from her Thailand diaries and well, seeing the same, we all feel like teleporting ourselves over there, don’t we? The diva has got her fashion game on point over there and that’s why, she’s seen maintaining the perfect blend of class and swag in her outfit diaries. Want to check out the same? Well, here’s your golden opportunity. Check out the beautiful snaps below –

    Well, aren’t these photos an absolute visual delight and extremely pleasing to the eyes? Share your thoughts and let us all know your views. On the work front, the talented actor is all set to have a spree of interesting releases, the announcements of which will happen soon as per the ideal timelines.

  • निळावंती’ ती येतिय… चित्रपटाचं उत्कंठावर्धक पोस्टर प्रदर्शित

    चित्रपटसृष्टीमध्ये नेहमीच वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट पाहायला मिळतात. आता ‘निळावंती’ चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. पोस्टर पाहून हा थरारक चित्रपट असल्याचे लक्षात येतेय. पोस्टरमध्ये एक स्री हातात कंदील घेऊन जंगलात चालताना दिसत आहे. ती येतिय… या टॅगलाईनचा नेमका अर्थ काय? हा प्रश्न अनेकांच्या मनात चलबिचल करत आहे .याव्यतिरिक्त पोस्टरमध्ये असलेली ती पाठमोरी अभिनेत्री नक्की कोण आहे, याची उत्सुकताही प्रेक्षकांना लागली आहे.

    ‘निळावंती’ हा एक ग्रंथ आहे. या ग्रंथाबद्दल फार क्वचित लोकांना माहित आहे. हा ग्रंथ कोणी सहसा वाचत नाही कारण अनेक अफवा या ग्रंथाबद्दल पूर्वी पसरल्या होत्या. या सर्व गोष्टी सत्य घटनेवर आधारित आहेत की नाही त्याचीच संपूर्ण कथा आता आपल्या समोर चित्रपटाच्या माध्यमातून सचिन दाभाडे दाखवणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून ‘निळावंती’ राक्षसी की दैवी रूप आहे, ही अफवा आहे की सत्य या अनेक गूढ गोष्टींचे रहस्य उलगडणार आहे.

    लेखक, दिग्दर्शक सचिन दाभाडे म्हणतात, ” लवकरच `निळावंती` चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तुम्हाला दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत. लवकरच त्यांचा चेहरा माध्यमांसमोर येईल. ज्या व्यक्तींना `निळावंती` ग्रंथाबद्दल माहित असेल त्या व्यक्तींसाठी त्याची पूर्ण माहिती चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. अनेक लोकांना हा शब्द देखील नवीन असेल त्यांना देखील याबद्दल जाणून घेण्याची आवड निर्माण होईल, अशी ही गूढ कथा आहे.