सत्या-मंजूचा विवाहसोहळा प्रेक्षकांच्या भेटीला

‘सन मराठी’ वरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मालिका ‘कॉन्स्टेबल मंजू’मध्ये आता सत्या आणि मंजू यांचा बहुप्रतीक्षित विवाहसोहळा रंगणार आहे. २२ मार्चपासून दररोज रात्री ८ वाजता हे भव्य विवाहप्रसंग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. विशेष भागांमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लग्नसोहळ्याचे विशेष भाग प्रसारित होत असताना मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. २२ मार्चपासून सत्या आणि मंजू यांच्या लग्नाच्या विधींना… Read More सत्या-मंजूचा विवाहसोहळा प्रेक्षकांच्या भेटीला

‘आतली बातमी फुटली’ मनोरंजनासाठी सज्ज

काही बातम्या सहज गप्पांमध्ये मिळतात, काही आतल्या गोटातून, तर काही अगदी अपघाताने. पण कोणतीही ‘आतली’ बातमी फोडायची म्हणजे चिकाटी, कौशल्य, कल्पकता आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी असणं गरजेचं असतं. अशीच एक बातमी फुटल्याचं सध्या मराठी सिनेविश्वात जोरदार गॉसिप सुरु आहे – आणि ती बातमी नेमकी काय आहे, हे प्रेक्षकांना ६ जून रोजी मोठ्या पडद्यावर पाहायला… Read More ‘आतली बातमी फुटली’ मनोरंजनासाठी सज्ज

पी.टी. उषा यांच्या हस्ते नॅशनल मेरीटाईम गेम्स 2025 चे भव्य उद्घाटन

क्रीडाप्रेम आणि समुद्री एकतेचा संगम साधत, पद्मश्री डॉ. पी.टी. उषा — भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा आणि संसद सदस्या — यांनी आज पाम बीच रोडवरील इंडियन मेरीटाईम युनिव्हर्सिटी, नवी मुंबई येथे नॅशनल मेरीटाईम गेम्स 2025 चे उद्घाटन केले. खेळाडूंना डॉ. उषा यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन या वेळी उपस्थित खेळाडूंना उद्देशून डॉ. उषा म्हणाल्या, “खऱ्या खेळाडूची ओळख ही… Read More पी.टी. उषा यांच्या हस्ते नॅशनल मेरीटाईम गेम्स 2025 चे भव्य उद्घाटन

Seerat Kapoor Set to Dazzle in Her Career-Best Role in ‘Jatasya Maranam Dhruvam’

The much-anticipated pan-India film ‘Jatasya Maranam Dhruvam’, a psychological suspense thriller, has officially wrapped its shoot. The film has already created buzz for its intense storyline and gripping narrative that promises to keep audiences at the edge of their seats. Seerat Kapoor’s game-changing performance At the center of this cinematic experience is the stunning and… Read More Seerat Kapoor Set to Dazzle in Her Career-Best Role in ‘Jatasya Maranam Dhruvam’

‘The Diplomat’ – A Powerful Tale That Strikes a Chord with the Audience

If there’s one film that’s proving that content is king, it’s ‘The Diplomat’. In an era where larger-than-life spectacles often overshadow storytelling, this Shivam Nair directorial stands tall purely on the strength of its narrative, performances, and emotional depth. Inspired by true events, the film not only delivers a gripping cinematic experience but also reaffirms… Read More ‘The Diplomat’ – A Powerful Tale That Strikes a Chord with the Audience

‘भूमिका’ नाटकात समिधा गुरु एका महत्त्वाकांक्षी गृहिणीच्या सशक्त भूमिकेत दिसणार

‘भूमिका’ नाटकातून अभिनेत्री नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला मनोरंजन क्षेत्रात नेहमीच विचारपूर्वक आणि आशयघन भूमिका साकारणारी समिधा गुरु आता ‘भूमिका’ या नव्या नाटकात ‘उल्का’ या महत्त्वाकांक्षी गृहिणीच्या भूमिकेत झळकणार आहे. क्षितीज पटवर्धन लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित हे नाटक जिगिषा अष्टविनायक निर्मित असून याचा शुभारंभ २८ मार्चपासून रंगमंचावर होतो आहे. उल्का – एक गृहिणी, पण स्वतंत्र… Read More ‘भूमिका’ नाटकात समिधा गुरु एका महत्त्वाकांक्षी गृहिणीच्या सशक्त भूमिकेत दिसणार

स्टाईल आयकॉनचा नवा अवतार – अश्विनी चवरे यांचा प्रिंट फॅशनचा जलवा

मराठमोळी अभिनेत्री अश्विनी चवरे आपल्या हटके स्टाईल आणि ग्लॅमरस लूकसाठी नेहमी चर्चेत असते. सध्या ती साऊथ, बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करत आहे. तिच्या आत्मविश्वासपूर्ण आणि बोल्ड फोटोंनी नेहमीच चाहत्यांना घायाळ केलं आहे. आता अश्विनीने तिच्या हटके पेपर साडी फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. फॅशनवर आली ‘नवीन ब्रेकिंग न्यूज’ न्यूजपेपर प्रिंट… Read More स्टाईल आयकॉनचा नवा अवतार – अश्विनी चवरे यांचा प्रिंट फॅशनचा जलवा

पंचरंगी प्रसाद ओक… एकाच चित्रपटात तब्बल पाच वेगवेगळ्या भूमिका!

मराठी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता प्रसाद ओक पुन्हा एकदा काहीतरी भन्नाट घेऊन येतोय. ‘सुशीला – सुजीत’ या आगामी चित्रपटात तो एक दोन नव्हे तर तब्बल पाच वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहे. अभिनयाच्या विविध छटांमध्ये पारंगत असलेल्या प्रसादने या चित्रपटासाठी खूपच वेगळी आणि तितकीच कसरतीची तयारी केली आहे. प्रसाद ओक – एकाच चित्रपटात पाच वेगळ्या जबाबदाऱ्या या… Read More पंचरंगी प्रसाद ओक… एकाच चित्रपटात तब्बल पाच वेगवेगळ्या भूमिका!