‘एप्रिल मे ९९’ मध्ये झळकणार ‘हे’ चेहरे– मात्र, आणखी एक प्रमुख चेहरा अद्याप गूढ!
रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आणि त्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटातील कलाकारांबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली. अखेर या चित्रपटातील तिघा कलाकारांची नावं समोर आली आहेत – आर्यन मेंगजी (कृष्णा), श्रेयस थोरात (प्रसाद) आणि मंथन काणेकर (सिद्धेश). मात्र, चित्रपटातील आणखी एक प्रमुख चेहरा अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे, त्यामुळे… Read More ‘एप्रिल मे ९९’ मध्ये झळकणार ‘हे’ चेहरे– मात्र, आणखी एक प्रमुख चेहरा अद्याप गूढ!
