यंदाचा गुढीपाडवा स्वप्नील जोशीसाठी या कारणामुळे ठरला खास!
‘सुशीला – सुजीत’ टीमसोबत पुण्यात साजरा होणार पारंपरिक नववर्ष अभिनय, निर्मिती आणि आपल्या विनोदी-भावनिक अंदाजामुळे प्रेक्षकांच्या मनात कायम जागा असणारा स्वप्नील जोशी यंदाच्या गुढीपाडव्याला एक खास अनुभव घेणार आहे. कारण, यंदा तो ‘सुशीला – सुजीत’ या आगामी मराठी चित्रपटाच्या टीमसोबत पुण्यात नववर्ष साजरं करणार आहे. प्रमोशन आणि पारंपरिक उत्सव एकत्र सध्या ‘सुशीला – सुजीत’ चित्रपटाच्या… Read More यंदाचा गुढीपाडवा स्वप्नील जोशीसाठी या कारणामुळे ठरला खास!
