फसक्लास प्रेमगीत “मनाला लायटिंग” प्रेक्षकांच्या भेटीस!

बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ मधील नवीन रोमँटिक गाणं ‘मनाला लायटिंग’ नुकतंच प्रदर्शित झालं आहे. लग्नानंतरच्या प्रेमळ क्षणांवर आधारित या गाण्यात सोनू-कोमलच्या अरेंज लव्हस्टोरीचा गोडवा आणि त्यांच्या नव्या नात्याचा जवळीक भाव दाखवण्यात आला आहे. अमितराज आणि क्षितिज पटवर्धन यांच्या टीमचा उत्कृष्ट साज ‘मनाला लायटिंग’ या गाण्याला अमितराज यांच्या श्रवणीय संगीताने आणि क्षितिज पटवर्धन यांच्या शब्दांनी… Read More फसक्लास प्रेमगीत “मनाला लायटिंग” प्रेक्षकांच्या भेटीस!

Netflix’s ‘The Greatest Rivalry: India vs Pakistan’ Premieres February 7

Mumbai, 13 January: Netflix is all set to premiere The Greatest Rivalry: India vs Pakistan on February 7. This highly anticipated documentary promises to reignite the fiery passion, drama, and adrenaline that define this legendary cricketing rivalry. India-Pakistan: A Rivalry Bigger Than the Ashes The documentary captures the unparalleled intensity of India-Pakistan cricket matches, exploring… Read More Netflix’s ‘The Greatest Rivalry: India vs Pakistan’ Premieres February 7

‘गौरीशंकर’मधून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार

‘गौरीशंकर’ हा चित्रपट प्रतिशोध आणि प्रेमकथेची अनोखी गोष्ट मांडणार आहे. नव्या दमाचे कलाकार आणि मनोरंजक कथानक असलेल्या या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मुव्ही रूट आणि ऑरेंज प्रोडक्शनची खास निर्मिती मुव्ही रूट प्रस्तुत आणि ऑरेंज प्रोडक्शन निर्मित ‘गौरीशंकर’ चित्रपटाची निर्मिती विशाल प्रदीप संपत यांनी… Read More ‘गौरीशंकर’मधून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार

Punjab Kings Appoint Shreyas Iyer as Captain

Indian Premier League franchise Punjab Kings has announced Shreyas Iyer as their captain for the upcoming season. The dynamic right-handed batter, acquired at the December 2024 auctions, will reunite with Head Coach Ricky Ponting to lead the team. Shreyas Iyer Expresses Gratitude to Punjab Kings Expressing his delight, Shreyas Iyer said, “I am honoured that… Read More Punjab Kings Appoint Shreyas Iyer as Captain

Trending Song: ‘बायडी’ गाण्याचा संगीत अनावरण सोहळा जल्लोषात साजरा

वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत ‘बायडी’ या गावरान प्रेमगीताचा भव्य संगीत अनावरण सोहळा अभिनेता पुष्कर जोग, अभिनेत्री पूजा राठोड, गायक हर्षवर्धन वावरे यांच्यासह जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमाला निर्माते विशाल राठोड, दिग्दर्शक अभिजीत दाणी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पुष्कर जोग आणि पूजा राठोड यांची केमिस्ट्री गाजते ‘बायडी’ गाण्यात अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री पूजा… Read More Trending Song: ‘बायडी’ गाण्याचा संगीत अनावरण सोहळा जल्लोषात साजरा

श्रीकांत यादव यांचा रोमँटिक अंदाज ‘इलू इलू’मध्ये दिसणार!

दर्जेदार आणि संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे श्रीकांत यादव आता एका रोमँटिक भूमिकेत झळकणार आहेत. आगामी ‘इलू इलू’ या मराठी चित्रपटात त्यांचा आणि ग्लॅमरस अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिचा रोमँटिक ट्रॅक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या दोघांची एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ असून, त्यांच्या केमिस्ट्रीची धमाल बघणं प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. रोमँटिक ट्रॅकची… Read More श्रीकांत यादव यांचा रोमँटिक अंदाज ‘इलू इलू’मध्ये दिसणार!

सन मराठी’वरील ‘जुळली गाठ गं’ मालिकेतील सावीचं पत्र प्रेक्षकांसह अभिनेत्रींच्या मनाला भिडलं

‘सन मराठी’वर सुरू होणारी नवी मालिका ‘जुळली गाठ गं’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १३ जानेवारीपासून दररोज रात्री ८:३० वाजता प्रसारित होणारी ही मालिका सध्या चर्चेत आहे. मालिकेतील सावीने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी लिहिलेलं एक भावनिक पत्र खूप गाजत असून, यामुळे अनेक अभिनेत्री भावूक झाल्या आहेत. सावीने या पत्राद्वारे नवऱ्याकडून तिला काय अपेक्षा आहेत, हे व्यक्त केलं… Read More सन मराठी’वरील ‘जुळली गाठ गं’ मालिकेतील सावीचं पत्र प्रेक्षकांसह अभिनेत्रींच्या मनाला भिडलं

नव्या वर्षात अमृताने केला नव्या घरात गृहप्रवेश!

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरने नव्या वर्षाची सुरुवात एका मोठ्या टप्प्यासोबत केली आहे. सोशल मीडियावर आपल्या खास क्षणांना चाहत्यांसोबत शेअर करणारी अमृता नेहमीच चर्चेत असते. यंदा तिने तिच्या नवीन घरात गृहप्रवेश केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. “एकम” – अमृताच्या नव्या स्वप्नांचा पहिला टप्पा अमृताने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, “नव्या… Read More नव्या वर्षात अमृताने केला नव्या घरात गृहप्रवेश!