२१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला उत्साहात प्रारंभ

मुंबई, ९ जानेवारी २०२५: एशियन फाऊंडेशन, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आणि फिल्मसिटी यांच्या सहकार्याने आयोजित २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा भव्य प्रारंभ झाला. उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्र फिल्म स्टेज अँड कल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (MFSCDCL) व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. जावेद अख्तर यांना ‘एशियन कल्चर’ पुरस्काराने सन्मान चित्रपट क्षेत्रातील असामान्य योगदानासाठी लेखक… Read More २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला उत्साहात प्रारंभ

मैत्री की पैसे? उलगडणार मित्रांची अनोखी कथा!

अर्मोक्स फिल्म्स आणि यंत्रणा फिल्म्स निर्मित, सुप्रीम मोशन पिक्चर्स आणि सत्यम ज्वेलर्स प्रस्तुत ‘संगी’ या बहुप्रतीक्षित हिंदी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली असून हलकीफुलकी कथा, मैत्रीतील गोडवा, आणि हास्याचा डोस यामुळे चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार आहे. ‘संगी’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित मैत्री आणि पैसे यांचा अनोखा संगम… Read More मैत्री की पैसे? उलगडणार मित्रांची अनोखी कथा!

लेखक बनणार कॉमेडीयन!…..‘ऑलमोस्ट कॉमेडी’

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, आपल्या दर्जेदार व मनोरंजक चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेलं व्यासपीठ, आता प्रेक्षकांसाठी एक अनोखा हास्यप्रयोग घेऊन येत आहे. ‘प्रेमाची गोष्ट’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘बॉयज’ यांसारख्या यशस्वी चित्रपटांनंतर, त्यांनी एक नवीन स्टँडअप कॉमेडी शो सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ऑलमोस्ट कॉमेडी’चा संकल्प एव्हरेस्ट हास्य मराठी प्रस्तुत ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ हा शो प्रेक्षकांना… Read More लेखक बनणार कॉमेडीयन!…..‘ऑलमोस्ट कॉमेडी’

स्टार प्रवाहच्या “उदे गं अंबे” मालिकेत नवा अध्याय सुरू!

शाकंभरी उत्सवाच्या मंगल पर्वात प्रेक्षकांना अनुभवता येणार रेणुका मातेच्या शाकंभरी अवताराची कथा साडेतीन शक्तिपीठांच्या निर्मितीच्या महागाथेतलं पहिलं पर्व म्हणजे मातृपीठ माहूर आणि त्याची अधिष्ठात्री रेणुका माता. या मालिकेत रेणुका मातेच्या बालपणाचा अध्याय आपण पाहिला. आता मालिकेत पुढचा अध्याय उलगडला जाणार आहे. तारुण्यात पदार्पण केल्यानंतर रेणुका मातेने शाकंभरी रुपात भक्तांचं रक्षण केलं आणि ही कथा प्रेक्षकांना… Read More स्टार प्रवाहच्या “उदे गं अंबे” मालिकेत नवा अध्याय सुरू!

Raymond 100 Autofest: A Grand Celebration of Excellence and Heritage

Thane, January 9, 2025: Celebrating its centenary year, the Raymond Group is organizing a spectacular event, the “Raymond 100 Autofest.” Scheduled to take place from January 10 to 12 at JK Gram in Thane, this three-day extravaganza is being hosted by the Super Car Club Garage (SCCG). The event promises an exhilarating journey for automobile… Read More Raymond 100 Autofest: A Grand Celebration of Excellence and Heritage

Kashika Kapoor Dreams of Working with Allu Arjun After Pushpa 2

Bollywood’s emerging talent, Kashika Kapoor, has taken the entertainment world by storm with her recent revelation about Tollywood superstar Allu Arjun. The actress, admired for her vibrant performances and magnetic presence, shared her admiration for the Pushpa star and hinted at her dream of collaborating with him after watching the much-anticipated Pushpa 2. Speaking candidly… Read More Kashika Kapoor Dreams of Working with Allu Arjun After Pushpa 2

श्रेया घोषालच्या आवाजात ‘बिनोदिनी’चे ‘कान्हा’ गाणं सादर

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपट “बिनोदिनी – एकती नातीर उपाख्यान” मधील पहिल्या गाण्याचा भव्य अनावरण सोहळा कोलकात्याच्या अहिंद्रा मंच येथे संपन्न झाला. या गाण्याला श्रेया घोषालचा सुमधुर स्वर लाभला असून, संगीतकार सौरेंद्रो-सौम्योजित यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ते साकार झाले आहे. ‘कान्हा’ गाण्याची खासियत राग मंझ खमाजवर आधारित ‘कान्हा तोसे ह्रदय ना… Read More श्रेया घोषालच्या आवाजात ‘बिनोदिनी’चे ‘कान्हा’ गाणं सादर

‘फसक्लास दाभाडे’: आपल्या माणसांनी भरलेल्या कुटुंबाची धमाल कथा

मुंबई: बहुप्रतीक्षित ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, या कौटुंबिक आणि मनोरंजनाने भरलेल्या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन, आणि चलचित्र मंडळी यांच्या संयुक्त निर्मितीचा हा चित्रपट २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दाभाडे कुटुंबाची धमाल चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात दाभाडे कुटुंब ट्रॅक्टरमधून धमाकेदार एंट्री करत… Read More ‘फसक्लास दाभाडे’: आपल्या माणसांनी भरलेल्या कुटुंबाची धमाल कथा