लग्नाची नवी परिभाषा सांगणारा ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

शुभम फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, ट्रेलर पाहून या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता आता प्रचंड वाढली आहे. खरंतर टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आल्यापासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात कुतूहल होते. ‘लग्न’संस्थेबाबतचे आधुनिक काळाचे विचार अतिशय हलक्याफुलक्या आणि मजेशीर पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आल्याचे टिझरमध्ये दिसत होते. आता ट्रेलर पाहून  या… Read More लग्नाची नवी परिभाषा सांगणारा ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

Rohan Bopanna’s Rajasthan Rangers and Vishnu Vardhan’s Hyderabad Strikers top the table after day one in TPL 6

Mumbai, December 3, 2024: The opening day of the Tennis Premier League (TPL) Season 6 served up a series of delicious and well-contested games at the Cricket Club of India in Mumbai, with the likes of Rohan Bopanna putting on quite a show for the fans. The matches took place on a charcoal-colored court and… Read More Rohan Bopanna’s Rajasthan Rangers and Vishnu Vardhan’s Hyderabad Strikers top the table after day one in TPL 6

आठवणीतल्या पहिल्या प्रेमाची गोष्ट ‘इलू इलू’

पहिल्या प्रेमाच्या आठवणींचा एक हळवा कोपरा प्रत्येकजण आपल्या मनात सदैव जपत असतो. मनाच्या कोपऱ्यातील या गोड आठवणी आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर सदैव आपल्या सोबत असतात. कधीतरी या गोड आठवणींनी मन हळवं होतं. त्या पहिल्या नजरेने, पहिल्या स्पर्शाने झालेलं ‘इलू इलू’ प्रत्येकाच्या आयुष्यात खूप खास असतं. प्रेमाच्या याच अलवार भावनेची हलकी झुळूक घेऊन प्रत्येकाच्या मनात दडलेल्या पहिल्या… Read More आठवणीतल्या पहिल्या प्रेमाची गोष्ट ‘इलू इलू’

Sahiba Bali escapes to Maldives to celebrate her birthday

Actor and content creator Sahiba Bali, admired for her charismatic charm and inspiring journey in movies like Laila Majnu, Amar Singh Chamkila, alongside singer and actor Diljit Dosanjh, and shows like Shark Tank, is celebrating her birthday in the stunning beaches of Maldives. Ahead of the big release of her new show Taanav 2, Sahiba… Read More Sahiba Bali escapes to Maldives to celebrate her birthday

सैराट’ मधील आर्चीचा नवा सिनेमा.. ‘जिजाई’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न

झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स निर्मित ‘जिजाई’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याने ‘जिजाई’बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. नुकताच जिजाई चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून नवोदित दिग्दर्शक तृशांत इंगळे दिग्दर्शित या चित्रपटात ‘सैराट फेम’ रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर अपूर्वा… Read More सैराट’ मधील आर्चीचा नवा सिनेमा.. ‘जिजाई’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न

Tollywood’s Queen Seerat Kapoor All Set to Bring Timeless Elegance At The Runway As Showstopper For Hyderabad Times Fashion Week

Celebrities are renowned for their considerable impact on fashion trends in India and beyond and their acting abilities. Their fashion choices frequently influence the business and millions of fans by setting the standard. Tollywood queen Seerat Kapoor remains one of the best actresses in the business because of her exceptional performances and unrivaled sense of… Read More Tollywood’s Queen Seerat Kapoor All Set to Bring Timeless Elegance At The Runway As Showstopper For Hyderabad Times Fashion Week

‘जगण्याचा योग संघर्षांमध्ये आहे!’ : अनुपम खेर यांनी मुंबईतील त्या ६ जागांना दिली भेट ज्या त्यांच्या आयुष्याला आणि अभिनय प्रवासाला आकार देणाऱ्या ठरल्या

या वर्षी अनुपम खेर यांनी सिनेविश्वात ४० वर्षांचा सुवर्णमहोत्सव साजरा केला. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित विजय ६९ या त्यांच्या नव्या चित्रपटाच्या प्रचारादरम्यान त्यांनी हा महत्त्वाचा टप्पा खास पद्धतीने साजरा केला. चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत अनुपम खेर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत सुरुवातीला एक स्ट्रगलिंग अभिनेता म्हणून त्यांच्या प्रवासातील संघर्षाच्या काळातल्या आठवणी जाग्या केल्या. या आठवणींच्या निमित्ताने त्यांनी मुंबईतील ६… Read More ‘जगण्याचा योग संघर्षांमध्ये आहे!’ : अनुपम खेर यांनी मुंबईतील त्या ६ जागांना दिली भेट ज्या त्यांच्या आयुष्याला आणि अभिनय प्रवासाला आकार देणाऱ्या ठरल्या

चाळीस वर्षांनी ‘पुरुष’ पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी

जयवंत दळवी यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘पुरुष’ या नाटकाने एकेकाळी मराठी रंगभूमी गाजवली. स्त्री- पुरुष संबंध, सामाजिक विषमता आणि स्त्री च्या संघर्षाची कथा यात दाखवण्यात आली होती. नाटकातील संवेदनशील आणि सामाजिक संवादामुळे त्यावेळी हे नाटक मराठी रंगभूमीवर एक मैलाचा दगड ठरले होते. मराठी रंगभूमीवरील ही महत्वपूर्ण कलाकृती सुमारे चाळीस वर्षांनंतर नाट्यप्रेमींना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे.… Read More चाळीस वर्षांनी ‘पुरुष’ पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी