ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना “नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार”
मुंबई : साईदिशा प्रतिष्ठान व इंडियाज टॅलेंट सम्मान फाऊंडेशन (आयटीएसएफ) या संस्थेच्यावतीने यंदाचा “नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार” ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ याना जाहीर झाला आहे. अभिनेते सयाजी शिंदे, गायक शंकर महादेवन, गायिका वैशाली सामंत याना नटसम्राट बालगंधर्व गौरव पुरस्कार तर गायिका पिहू शर्मा आणि गायक अंगद राज यांना नटसम्राट बालगंधर्व रायझिंग स्टार अवॉर्ड पुरस्काराने… Read More ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना “नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार”
