फसक्लास दाभाडे’ हे इरसाल कुटूंब नवीन वर्षात येणार प्रेक्षकांच्या भेटीला
टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांचा आगामी चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ २४ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘झिम्मा २’ च्या यशानंतर दिग्दर्शक हेमंत ढोमे आता ‘फसक्लास दाभाडे’ हा जबरदस्त चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येण्यासाठी सज्ज झाले आहेत. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर चित्रपटाचे नवीन पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून अमेय… Read More फसक्लास दाभाडे’ हे इरसाल कुटूंब नवीन वर्षात येणार प्रेक्षकांच्या भेटीला
