सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ, ज्योतिर्विद आनंद पिंपळकर दिसणार कृष्णशास्त्री पंडित यांच्या दमदार भूमिकेत
सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ, ज्योतिर्विद आनंद पिंपळकर यांनी आजवर वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन केले आहे. आता ते एका नव्या भूमिकेसह प्रेक्षकांच्या मनोरंजासाठी सज्ज झाले आहेत. ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या आगामी मराठी चित्रपटात एक महत्त्वपूर्ण भूमिका ते साकारणार आहेत. धर्मरक्षणासाठी ज्यांनी आपली आहुती दिली त्या अनेक अनामिक व्यक्तींपैकी एक जंजिऱ्याचे हनुमान भक्त व छत्रपती संभाजी… Read More सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ, ज्योतिर्विद आनंद पिंपळकर दिसणार कृष्णशास्त्री पंडित यांच्या दमदार भूमिकेत
