‘राजा शिवाजी’च्या स्फोटक फर्स्ट लूक टीझरने जिंकली प्रेक्षकांची मने
मुंबई, ३ एप्रिल २०२६: जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित, तसेच रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत ‘राजा शिवाजी’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या फर्स्ट लूक टीझरने डिजिटल प्लॅटफॉर्मवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ३१ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या टीझरने प्रेक्षकांना सुखद धक्का देत सोशल मीडियावर प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. थिएटरपासून डिजिटलपर्यंत तुफान प्रतिसाद ‘धुरंधर:… Read More ‘राजा शिवाजी’च्या स्फोटक फर्स्ट लूक टीझरने जिंकली प्रेक्षकांची मने
