‘शांतेचं कार्टं चालू आहे’ पुन्हा रंगभूमीवर!
रंगभूमीवर काही नाटकं अशी असतात, जी प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहतात. ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ हे असंच एक गाजलेलं आणि प्रेक्षकांचं लाडकं नाटक आता पुन्हा एकदा रंगभूमीवर परतत आहे. काही काळ विश्रांतीनंतर हे नाटक नव्या उत्साहात सादर होणार असून, ११ एप्रिल रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात त्याचा प्रयोग रंगणार आहे. दिग्गज टीमची दमदार साथ… Read More ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ पुन्हा रंगभूमीवर!
