Yek Number” Brings The Extraordinary Story Of An Ordinary Young Man To The Screen

The highly anticipated film, ‘Yek Number’, presented by Zee Studios and Nadiadwala Grandson Entertainment, and produced by Sahyadri Films, recently witnessed a grand trailer launch event. The occasion was graced by the esteemed presence of Raj Thackeray, Bollywood actor Aamir Khan, directors Rajkumar Hirani, Ashutosh Gowariker, Avinash Gowariker, Sajid Nadiadwala, Sajid Khan, and writer Abhijat… Read More Yek Number” Brings The Extraordinary Story Of An Ordinary Young Man To The Screen

‘श्वास’चे दिग्दर्शक संदीप सावंत यांचा नवा चित्रपट भेटीला

कथाविषयाची उत्तम जाण, माध्यमांवरील योग्य पकड यामुळे दिग्दर्शक संदीप सावंत यांची प्रत्येक दिग्दर्शकीय कलाकृती वेगळी ठरली आहे. स्वत:ला पडलेले प्रश्न, आजबाजूच्या समस्या दिग्दर्शक संदीप सावंत यांनी आपल्या सिनेमांतून आजवर अत्यंत प्रभावीपणे मांडल्या आहेत. ‘श्वास, ‘नदी वाहते’ यासारख्या चित्रपटांमधून चित्रभाषेची प्रगल्भ समज दिग्दर्शक संदीप सावंत यांनी या आधीच दाखवून दिली आहे. मराठी चित्रपट फक्त मनोरंजनातच न… Read More ‘श्वास’चे दिग्दर्शक संदीप सावंत यांचा नवा चित्रपट भेटीला

‘नाद’ चित्रपट २५ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

घोषणा झाल्यापासून ‘नाद – द हार्ड लव्ह’  हा मराठी चित्रपट सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. दिमाखदार संगीत प्रकाशन सोहळ्यानंतर या चित्रपटाचा लक्षवेधी टिझर रसिकांच्या भेटीला आला आहे. ‘नाद’चा टिझर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. खऱ्या अर्थाने चित्रपटाची झलक दाखवणारा टिझर ‘नाद’मध्ये प्रेक्षकांना एक संगीतमय प्रेमकथा पाहायला मिळणार असल्याचे संकेत देतो. चित्रपटाच्या शीर्षकासोबत असलेल्या… Read More ‘नाद’ चित्रपट २५ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

सुबोध भावे, सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर पंधरा वर्षांनी पुन्हा एकत्र

सुबोध  भावे, सई ताम्हणकर आणि चिन्मय मांडलेकर अशी तगडी स्टारकास्ट लवकरच प्रेक्षकांना पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. न्यूझिलंडच्या न्यूझिलंड मोशन पिक्चर्सने भारतातील फिफ्टी टू फ्रायडे (अमित भानुशाली), कथा वाचन (अपूर्वा मोतीवाले सहाय) यांच्यासोबत हातमिळवणी केली असून लवकरच ते ‘बोल बोल राणी’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा चित्रपट येत्या नवीन वर्षात म्हणजेच ७… Read More सुबोध भावे, सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर पंधरा वर्षांनी पुन्हा एकत्र

टेनिस प्रीमियर लीगच्या सहाव्या मोसमाच्या लिलावासाठी लिएंडर पेस, सानिया मिर्झा, महेश भूपती एकाव्यासपीठावर

मुंबई, 26 सप्टेंबर 2024: टेनिस प्रीमियर लीगच्या सहाव्या मोसमासाठी पार पडलेल्या लिलावासाठी आठही फ्रँचायझी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरल्याचे चित्र होते. मुंबईतील सहारा स्टार येथे पार पडलेल्या या लिलावाकरिता भारताचे महान टेनिस पटू लिएंडर पेस, सानिया मिर्झा, महेश भूपती यांच्यासह रकुलप्रीत सिंग व सोनाली बेंद्रे या सिने तारकाही एकत्र आल्यामुळे ही संध्याकाळ सनसनाटी ठरली. ४ फेऱ्यांच्या… Read More टेनिस प्रीमियर लीगच्या सहाव्या मोसमाच्या लिलावासाठी लिएंडर पेस, सानिया मिर्झा, महेश भूपती एकाव्यासपीठावर

येक नंबर’मध्ये पाहायला मिळणार एका सामान्य तरुणाची असामान्य कहाणी

ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत, त्या झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित ‘येक नंबर’ या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. या सोहळ्याला माननीय राज ठाकरे, बॉलिवूड अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर, अविनाश गोवारीकर, साजिद नाडियाडवाला, साजिद खान, अभिजात जोशी यांची प्रमुख उपस्थिती… Read More येक नंबर’मध्ये पाहायला मिळणार एका सामान्य तरुणाची असामान्य कहाणी

Nivendi Village in Ratnagiri Remains Out of Network for 4 Years, Despite Promises from BSNL

Residents of Nivendi village in Ratnagiri district have been living without mobile network connectivity for the past four years. Despite promises from BSNL, the government telecom provider, the village remains cut off from reliable communication. A mobile tower was erected in the area, but it has yet to be activated, leaving the village in a… Read More Nivendi Village in Ratnagiri Remains Out of Network for 4 Years, Despite Promises from BSNL

जुई भागवत म्हणतेय ‘अपलोड करून टाक’

अभिषेक मेरूकर दिग्दर्शित ‘लाईक आणि सबस्क्राईब’च्या रहस्यमयी टिझरने प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण केली असून सोशल मीडियावर कमेंटचा वर्षाव पाहायला मिळत आहे. टिझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता या चित्रपटातील तरुणाईला आवडेल असे भन्नाट गाणे सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. ‘अपलोड करून टाक’ असे या गाण्याचे बोल आहेत. अनेक जण कॅमेराच्या साहाय्याने जीवनातील प्रत्येक आनंददायी क्षण… Read More जुई भागवत म्हणतेय ‘अपलोड करून टाक’