आ.धिरज विलासराव देशमुख व दीपिशीखा धिरज देशमुख यांनी वाचन चळवळ निर्माण करून दिली सर्वाना प्रेरणा
वाचन संस्कृती जोपासली जावी व त्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘रीड लातूर’ उपक्रमाच्या माध्यमातून खूप चांगला सकारात्मक बदल समाजामध्ये दिसून येत असून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेतील अवांतर वाचनाची पुस्तके नियमितपणे वाचत असल्याने त्यांचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता रीड लातूर उपक्रमाची मागणी लातूर… Read More आ.धिरज विलासराव देशमुख व दीपिशीखा धिरज देशमुख यांनी वाचन चळवळ निर्माण करून दिली सर्वाना प्रेरणा

