विक्रम गोखले यांची अखेरची कलाकृती ‘बेवारस’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ‘बेवारस’ चित्रपटाचं पोस्टर लाँच मराठी रंगभूमी आणि मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते, दिवंगत विक्रम गोखले यांचा अखेरचा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अतिशय हृदयस्पर्शी कथा असलेला ‘बेवारस’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून, गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. निर्मिती आणि तांत्रिक बाजू भक्कम हरिणी प्रॉडक्शन्स निर्मित या… Read More विक्रम गोखले यांची अखेरची कलाकृती ‘बेवारस’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
