मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा… दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’
‘चिरायू’च्या मंचावर ‘बीज गुढी’ची अनोखी संकल्पना साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण महाराष्ट्र सज्ज झाला असताना, गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘शेलार मामा फाउंडेशन’ आयोजित ‘चिरायू २०२६’ हा सन्मान सोहळा दिमाखात आणि उत्साहात पार पडला. मराठी कलाविश्वातील कलाकार, तंत्रज्ञ आणि मान्यवर यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभलेल्या या सोहळ्यात नात्यांचा आणि कलेचा उत्सव साजरा करण्यात आला.… Read More मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा… दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’
