स्टँडअप कॉमेडियन मंदार भिडे यांची महाराष्ट्र टूर
स्टेजवर उभा राहून सलग दोन तास केवळ बोलण्याच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवणं हे काही सोपं काम नाही. पण स्टँडअप कॉमेडीच्या या अनोख्या कलेतून अनेक कलाकार आज प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतात. अशाच कलाकारांमध्ये सध्या वेगळं स्थान निर्माण केलेलं नाव म्हणजे स्टँडअप कॉमेडियन मंदार भिडे. आपल्या खास शैलीतून आणि अचूक टायमिंगमधून प्रेक्षकांना हसवणारे मंदार भिडे आता संपूर्ण… Read More स्टँडअप कॉमेडियन मंदार भिडे यांची महाराष्ट्र टूर
