पतंग आभाळात उडवित कन्नी’ने साजरी केली मकर संक्रांत

मैत्री, प्रेम आणि स्वप्नांना जोडणारी ‘कन्नी’ येत्या ८ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तत्पूर्वी मकर संक्रांतीचे औचित्य साधत या चित्रपटाचे नवीन पोस्टर झळकले असून या चित्रपटातील कलाकारांनी यानिमित्ताने एकत्र येत, मकर संक्रांतही साजरी केली. हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, अजिंक्य राऊत, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांनी पत्रकारांसोबत पतंग उडवण्याचा आनंद लुटला. मजा, मस्ती,… Read More पतंग आभाळात उडवित कन्नी’ने साजरी केली मकर संक्रांत

घराणेशाहीतला सत्तासंघर्ष टिपणाऱ्या ‘लोकशाही’ चित्रपटाचे पोस्टर लाँच!

वारसा आपल्या भारत भूमीला थेट प्राचीन महाभारतापासून लाभलेला आहे. घराणेशाहीतला हा सत्तासंघर्ष नेमका मिळालेला लाभ की शास्वत शाप हा प्रश्न उपस्थित करणारा सुशीलकुमार अग्रवाल निर्मित ‘लोकशाही’ या चित्रपटाच्या पोस्टरवरून प्रकर्षाने जाणवत आहे. चार दशकांहून अधिक भारताच्या सिनेसृष्टीत आपला झेंडा मानाने उंचावून फडकवत आलेली ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड’, ‘लोकशाही’ चित्रपट प्रस्तुत करत आहे. नुकत्याच… Read More घराणेशाहीतला सत्तासंघर्ष टिपणाऱ्या ‘लोकशाही’ चित्रपटाचे पोस्टर लाँच!

दलिप ताहिल साकारणार ‘मुकर्रब खान’

अभिनेता दलिप ताहिल हे नाव घेतलं की, त्यांनी साकारलेल्या असंख्य वैविध्यपूर्ण भूमिका डोळयासमोर येतात. हिंदी चित्रपटांचा पडदा गाजविल्यानंतर आता मराठी चित्रपटातही ते एका खलनायकी भूमिकेतून आपल्या समोर येणार आहेत. २६ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘छत्रपती संभाजी’ या चित्रपटात ते मुघल सरदार ‘मुकर्रब खान’ ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांना पकडून मुघल सल्तनतीपुढे हजर करेल अशी… Read More दलिप ताहिल साकारणार ‘मुकर्रब खान’

‘चली चली रे पतंग’ खास गिरगावकरांसाठी ‘सूर-ताल विलेपार्ले(पूर्व)’ची प्रस्तुती!

संगीत साधनेसोबतच आपल्या रूढी परंपरांचे जतन करून त्या नव्यापिढीकडे हस्तांतरित व्हाव्यात या दृष्टीने एक एक पाऊल पुढे जात सामाजिक भान जपणारी ‘सूर-ताल’ विलेपार्ले(पूर्व) ही संस्था विविध माध्यमातून अनेक उपक्रम राबवित असते. नुकतीच या संस्थेने जेष्ठ नागरिकांसोबत ‘शेतातील गाणे आणि स्वादिष्ठ खाणे’ या धर्तीवर हुर्डा पार्टी आयोजित करून एकल जेष्ठांमध्ये स्नेह वाढवला. येत्या मकरसंक्रांतीच्या निमित्ताने ‘सूर-तालने… Read More ‘चली चली रे पतंग’ खास गिरगावकरांसाठी ‘सूर-ताल विलेपार्ले(पूर्व)’ची प्रस्तुती!

शिवरायांचा छावा’ चित्रपटाचे चित्तथरारक पोस्टर भेटीला

आपल्या अचाट धैर्याने आणि अजोड पराक्रमाने शत्रूला झुंजविणारे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे कधीही हार न मानणारे साहसी योद्धा व कुशल राज्यप्रशासक. या पराक्रमी योद्धयाचा अतुलनीय इतिहास उलगडून दाखविणारा छत्रपती संभाजी महाराजांवरील मराठीतला पहिला भव्य चित्रपट ‘शिवरायांचा छावा’ १६ फेब्रुवारी २०२४ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ए.ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट यांची प्रस्तुती आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित… Read More शिवरायांचा छावा’ चित्रपटाचे चित्तथरारक पोस्टर भेटीला

लंदन कॉन्सर्ट: रॉकस्टार डीएसपी का एंटरटेनिंग और एनरजेटिक यूके टूर सिर्फ एक दिन दूर!

रॉकस्टार डीएसपी का लंदन टूर सिर्फ एक दिन दूर है और शहर में इसी कॉन्सर्ट के बज का माहौल चारों तरफ छाया हुआ है। हर पल एक लार्जर दें लाइफ एडवेंचर का वादा करता है, जिसे अनुभव करने के लिए डीएसपी के फैंस कई महीनों से इंतज़ार कर रहे हैं। एक बेहतरीन परफ़ॉर्मर के रूप… Read More लंदन कॉन्सर्ट: रॉकस्टार डीएसपी का एंटरटेनिंग और एनरजेटिक यूके टूर सिर्फ एक दिन दूर!

आपुलकीने वागणारी, मनसोक्त हसणारी, नितळ पारू

तिला आपण रानातली पारवळ म्हणू शकतो, मोराचं सतरंगी मोरपीस म्हणू शकतो, किंवा डोंगरातल्या वाहणाऱ्या झऱ्याचा मंजुळ नाद पण म्हणू शकतो. पारू काय नाही? तर पारू हे सगळं आहे. पारू खरंतर एक जग आहे. निरागस प्रेमाने भरलेली, उत्साहाने सळसळणारी, बारमाही वाहणाऱ्या नदीप्रमाणे खळखळत हसणारी, तुमच्या आमच्या प्रत्येकात दडलेली पारू. झी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येतेय एक… Read More आपुलकीने वागणारी, मनसोक्त हसणारी, नितळ पारू

२० व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला प्रारंभ

एशियन फाऊंडेशन, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग‌ आणि फिल्मसिटी यांच्या सहकार्याने आयोजित २० व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला असून या महोत्सवाचे उद्‌घाटन महाराष्ट्र फिल्म स्टेज अँड कल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (MFSCDC) अविनाश ढाकणे यांनी केले. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, चैतन्य शांताराम, दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्युरी मेंबर स्मिता तांबे, ज्ञानेश झोटिंग आदी अनेक मान्यवर… Read More २० व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला प्रारंभ