अवधूत गुप्तेंच्या ‘विश्वमित्र’ या नवीन अल्बमची घोषणा

अवधूत गुप्ते हे त्यांच्या चाहत्यांसाठी, संगीतप्रेमींसाठी नेहमीच काहीनाकाही नवीन घेऊन येत असतात. त्यांचा ‘लावण्यवती’ला मिळालेला प्रतिसाद पाहता अवधूत गुप्ते आणखी एक अल्बम घेऊन येत आहे. नुकताच सोशल मीडियावर अवधूत गुप्ते यांनी ‘विश्वमित्र’ ची घोषणा केली आहे. हा अल्बम १९ जानेवारीला येणार आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘विश्वमित्र’ या अल्बमची निर्मिती गिरीजा गुप्ते यांनी केली आहे. या… Read More अवधूत गुप्तेंच्या ‘विश्वमित्र’ या नवीन अल्बमची घोषणा

The Partnership marks Ultra’s Entry to South India

Ultra Media and Entertainment Mumbai a leading name in the Entertainment industry, has entered in a landmark partnership with Einstin Media, marking Ultra’s Significant entry into the South India region. Ultra marks its grand entry into the Malayalam film Industry, creating a buzz by acquiring the digital rights of the Einstin Media’s blockbuster film ‘Antony’… Read More The Partnership marks Ultra’s Entry to South India

‘छत्रपती संभाजी’ मराठी रुपेरी पडद्यावर

स्वराज्याच्या रक्षणासाठी चंदनापरी देह झिजवणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे रणांगणावरचे अस्सल शेर होते. ज्यास कवेत घेताना, खुद्द मृत्यू ही ओशाळला. स्वराज्याची धुरा खंबीरपणे आपल्या हातात घेऊन प्रचंड पराक्रम गाजवणारे,छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एक अद्भुत व्यक्तिमत्व. धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणाऱ्या या महान योद्धयाचा इतिहास मराठी रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. राकेश सुबेसिंह दुलगज निर्मित… Read More ‘छत्रपती संभाजी’ मराठी रुपेरी पडद्यावर

प्रथमेश परब-पृथ्वीक प्रताप म्हणतायत ‘भाऊचा नादखुळा’

काही दिवसांपूर्वीच ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे एक भन्नाट पोस्टर आणि टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले. सोशल मीडियावर झळकलेल्या पोस्टर आणि टीझरला काही दिवसातच लाखो प्रेक्षकांची पसंती मिळत असतानाच आता या चित्रपटातील पहिले भन्नाट गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘भाऊचा नादखुळा’ असे बोल असलेले हे गाणे प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रतापवर चित्रित करण्यात आले आहे. एनर्जीने भरलेल्या या… Read More प्रथमेश परब-पृथ्वीक प्रताप म्हणतायत ‘भाऊचा नादखुळा’

झिम्मा २’चे चित्रपटगृहात अर्धशतक

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या चित्रपटाच्या कथानकाने व कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. ५० दिवसांनंतरही चित्रपटगृहात ‘झिम्मा २’ हाऊसफुल्ल चालतोय. प्रत्येकाला आपलासा वाटणाऱ्या या चित्रपटाने चित्रपटगृहात यशस्वी अर्धशतक पूर्ण केले आहे. कलर यल्लो प्रॉडक्शनच्या सहकार्याने, जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि… Read More झिम्मा २’चे चित्रपटगृहात अर्धशतक

The most handsome cop of B-Town is here! Sidharth Malhotra from Indian Police Force

Amping up the excitement for the premiere of the next chapter of Rohit Shetty’s copverse, Indian Police Force, Prime Video unveiled Sidharth Malhotra as DCP Kabir Malik in an interesting character video. The lead actor brings a perfect blend of charisma and intensity to the character of Delhi Police Officer in the series. The video… Read More The most handsome cop of B-Town is here! Sidharth Malhotra from Indian Police Force

Riteish Deshmukh takes on the role of an antagonist in Ajay Devgn and Vaani Kapoor starrer Raid 2

IRS officer Amay Patnaik has identified his new target! Directed by Rajkumar Gupta and produced by Bhushan Kumar, Kumar Mangat Pathak, Abhishek Pathak, and Krishan Kumar, Raid 2 will feature Riteish Deshmukh in the negative lead role. Known for delivering exceptional performances as a negative lead, Riteish Deshmukh will face off against Ajay Devgn on… Read More Riteish Deshmukh takes on the role of an antagonist in Ajay Devgn and Vaani Kapoor starrer Raid 2

तेजस्विनी पंडित साकारणार ‘स्वराज्य कनिका – जिजाऊ’

राष्ट्रमाता, राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले… यांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करून या मुलुखाला छत्रपती शिवाजी महाराज दिले .बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, शौर्य, दूरदृष्टी, कुशल राजनिती, कुटुंबवत्सल असे सगळेच गुण त्यांच्यात होते. शिवबाचे शिवराय घडवताना या माऊलीने अनेक वादळं पेलली पण या वादळात ही तेजस्वी ज्योत आणखी प्रखर झाली. प्रत्येक कसोटीवर खऱ्या उतरून या माऊलीने स्त्रीशक्ती व मातृशक्तिचे… Read More तेजस्विनी पंडित साकारणार ‘स्वराज्य कनिका – जिजाऊ’