टीप्स मराठीच्या “श्रीदेवी प्रसन्न “ या पहिल्या-वहिल्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
लग्न का करावं, कुणाशी करावं याची प्रत्येकाची आपली अशी कारणं आणि कल्पना असतात. टीप्स मराठी प्रस्तुत आणि कुमार तौरानी निर्मित श्रीदेवी प्रसन्न चित्रपट म्हणजे लग्नासाठी योग्य जोडीदार शोधणाऱ्या श्रीदेवी-प्रसन्न या दोघांची कहाणी. टीप्स मराठीचा हा पहिला वहिला मराठी चित्रपट आहे. नवीन वर्षात टीप्स मराठी आपल्या पहिल्याच मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस देणार आहे.… Read More टीप्स मराठीच्या “श्रीदेवी प्रसन्न “ या पहिल्या-वहिल्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
