१०० व्या नाट्य संमेलनाची मान्यवरांच्या हस्ते मुहुर्तमेढ

मराठी नाट्यक्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य तथा वने, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल शुक्रवारी सांगली येथे केले. शतकमहोत्सवी नाट्य संमेलनाच्या मुहुर्तमेढ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ना. श्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव मोठे आहे. मराठी नाट्यपरंपरा प्रगल्भ आहे. १०० व्या नाट्य संमेलनासाठी शासनाने ९ कोटी,… Read More १०० व्या नाट्य संमेलनाची मान्यवरांच्या हस्ते मुहुर्तमेढ

आता उत्सुकता ५ जानेवारीची… ‘पंचक’च्या दुसऱ्या ट्रेलरने उत्कंठा वाढवली

डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने निर्मित ‘पंचक’ हा चित्रपट प्रदर्शित व्हायला अवघे काही दिवस असतानाच आता या चित्रपटाचा आणखी एक उत्कंठावर्धक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. इतकेच नाही तर बॉलिवूडमधीलही काही नामवंत कलाकारांनी ‘पंचक’च्या ट्रेलरचे भरभरून कौतुक केले आहे. नवीन वर्षात प्रदर्शित होणारा… Read More आता उत्सुकता ५ जानेवारीची… ‘पंचक’च्या दुसऱ्या ट्रेलरने उत्कंठा वाढवली

Urvashi Rautela Welcomes Bobby Deol to NBK109 Family with Heartfelt Message

Urvashi Rautela who had a very powerpack year, is looking forward to 2024, the actress who has been continuously shooting for her back-to-back films, recently recently took to social media to share her excitement about welcoming the talented Bobby Deol in their upcoming film, NBK109. The actress expressed her joy through a captivating picture and… Read More Urvashi Rautela Welcomes Bobby Deol to NBK109 Family with Heartfelt Message

31st संध्याकाळचे GRAND सेलिब्रेशन !

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ या पर्वाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले. ‘जुनं ते सोनं, पण नवंही हवं’ हा प्रयोग प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. या पर्वातील सगळेच स्पर्धक उत्तम असून यांपैकी सर्वोत्तम ६ पर्वाच्या शेवटी येऊन पोहोचले आहेत. आवाज तरुणाईचा या पर्वाचा GRAND FINALE जवळ आला आहे. ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज… Read More 31st संध्याकाळचे GRAND सेलिब्रेशन !

Rohitashv Gour shot for Dunki in a moment’s notice from Rajkumar Hirani

Popular for his iconic character Manmohan Tiwari in &TV’s popular show Bhabiji Ghar Par Hai, Rohitashv Gour has carved a niche for himself in Television and Bollywood. His exceptional comic timing has solidified his position as a talented actor in the entertainment industry. Recently, Gour made a notable appearance in Rajkumar Hirani’s film Dunki by… Read More Rohitashv Gour shot for Dunki in a moment’s notice from Rajkumar Hirani

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात होणार २०२४ च स्वागत

नवीन वर्षची सुरवात आपल्या माणसं सोबत आणि देवाच्या आशीर्वादाने होईल या हुन चांगली गोष्ट काय असू शकते. झी मराठीचे कलाकार २०२४ च स्वागत नवीन वर्ष कसे साजरा करणार आहेत ह्या बाबती उत्साह व्यक्त करताना सांगितले. ‘सारं काही तिच्यासाठी’ मधली उमा खोत म्हणजेच खुशबू तावडेनि सांगितले, “मी २०२४ चे स्वागत आमच्या नवीन घरात ,माझ्या पूर्ण परिवार… Read More कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात होणार २०२४ च स्वागत

मराठी असू तर बोलूही मराठीच’आईच्या गावात मराठीत बोल’

कोणत्याही चित्रपटाचे प्रदर्शन हीच एक अफलातून बाब असते आणि अशा मराठी चित्रपटात जर जबरदस्त असा नैसर्गिक आणि खळखळून हसवणारा विनोद असेल तर चित्रपटाचे प्रदर्शन होण्याआधीच त्याची धमाल चर्चा सुरु होते. असाच एक मराठी चित्रपट आहे ‘आईच्या गावात मराठीत बोल’ ‘आईच्या गावात मराठीत बोल’ चे ट्रेलर आणि संगीत अनावरण मुंबई मध्ये सर्व कलाकार , तंत्रज्ञ आणि… Read More मराठी असू तर बोलूही मराठीच’आईच्या गावात मराठीत बोल’

नानांची नाना रुपं

‘वेश असावा बावळा, परि अंतरी नाना कळा,’ हे वचन तंतोतंत लागू पडतं ते म्हणजे विविधरंगी कलागुणसंपन्न नाना पाटेकर या कलंदर व्यक्त्मित्त्वाला! कलासक्त नानांनी आजवर असंख्य नाटकं आणि चित्रपटांमधून आपल्यातलं वेगळंपण कायम सिद्ध केलं आहे. पण.. एखादे नाठाळ… खोडसाळ… प्रेमळ बाबा बहुधा प्रथमच आपण नानांच्या स्वरूपात पाहतोय. ‘ओले आले’ या चित्रपटातून नानांचे आणखी काही कलारंग आपल्याला… Read More नानांची नाना रुपं