लक्ष्मीचा संघर्ष, जान्हवीचं मातृत्व आणि भावनाचं राजकीय यश, याने बदलेल का त्यांचे आयुष्य ?

‘लक्ष्मी निवास’ मालिकेची प्रेक्षकांच्या मनातील छाप‘लक्ष्मी निवास’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपली ठसठशीत छाप पाडली आहे. नातेसंबंधांची गुंतागुंत, पात्रांचा भावनिक प्रवास आणि प्रत्येकीची स्वतंत्र कहाणी यामुळे ही महामालिका सतत चर्चेत राहिली आहे. अलीकडील घडामोडींमुळे या प्रवासात आणखी रंग भरले जात आहेत. शाळीग्राम विक्रीचं सत्य आणि लक्ष्मीचा निर्णयघरातील देवघरात असलेले शाळीग्राम विकले गेल्याचे खळबळजनक सत्य लक्ष्मीच्या समोर… Read More लक्ष्मीचा संघर्ष, जान्हवीचं मातृत्व आणि भावनाचं राजकीय यश, याने बदलेल का त्यांचे आयुष्य ?

कला आणि भक्तीचा संगम

झी स्टुडिओज प्रस्तुत ‘दशावतार’ या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपटातील हृदयस्पर्शी ‘रंगपूजा’ ही भैरवी नुकतीच रसिकांच्या भेटीस आली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील दशावतार परंपरेला मोठ्या पडद्यावर भव्यतेने मांडणाऱ्या या चित्रपटातील हे गीत कलावंताच्या कलेवरील श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाची भावना व्यक्त करतं. हे गाणं म्हणजे रंगभूमीवरील कलाप्रवासाला भावपूर्ण अभिवादन आहे. भन्नाट त्रिकुटाची साथ या गाण्यासाठी गीतकार गुरु… Read More कला आणि भक्तीचा संगम

वल्लरी मनोजला घटस्फोट देईल का?

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘पिंगा गं पोरी पिंगा’ आता एका महत्त्वपूर्ण वळणावर आली आहे. घरामध्ये गणपतीची आरती सुरू असताना वल्लरी आणि मनोजमध्ये झालेला वाद एवढा तीव्र होतो की त्याने संपूर्ण घरच्यांच्या आयुष्याला वेगळं वळण दिलं आहे. भ्रष्टाचारातून मिळालेल्या पैशांचा तीव्र निषेध करत वल्लरी मनोजविरुद्ध केस दाखल करण्याचा धाडसी निर्णय घेते. यामुळे संपूर्ण घर तिच्या विरोधात… Read More वल्लरी मनोजला घटस्फोट देईल का?

ऐश्वर्य ठाकरेचा डबल डेब्यू – अभिनय आणि संगीत क्षेत्रात नवी इनिंग

दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या आगामी ‘निशानची’ या चित्रपटात ऐश्वर्य ठाकरे पहिल्यांदाच प्रमुख भूमिकेत दिसणार असून त्याचबरोबर तो गीतकार आणि संगीतकार म्हणूनही पदार्पण करत आहे. झी म्युझिक कंपनीने नुकतंच रिलीज केलेलं ‘पिजन कबूतर’ हे गाणं त्याच्या संगीत कारकिर्दीची धमाकेदार सुरुवात ठरत आहे. ‘पिजन कबूतर’ गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ या गाण्याचे बोल आणि संगीत ऐश्वर्य ठाकरे यांनी… Read More ऐश्वर्य ठाकरेचा डबल डेब्यू – अभिनय आणि संगीत क्षेत्रात नवी इनिंग

Rajat Kapoor Speaks at Jagran Film Festival 2025

The 13th edition of Rajnigandha presents Jagran Film Festival 2025, recognised as the world’s largest travelling film festival, continues to unite artists, audiences, and conversations that celebrate the evolving spirit of Indian cinema. On Day 3 in Delhi, acclaimed filmmaker and actor Rajat Kapoor, known for Ankhon Dekhi, Kapoor & Sons, and Dil Chahta Hai,… Read More Rajat Kapoor Speaks at Jagran Film Festival 2025

जगदंबेच्या अवताराला द्यायला पूर्णविराम – नवा षड्रिपू ‘काम कामिनी’

कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत नवा टप्पाकलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘आई तुळजाभवानी’ मध्ये षड्रिपूंचा प्रवास अधिकच रोमांचक होत चालला आहे. आधी मोह या षड्रिपूने प्रेक्षकांना थरारक अनुभव दिला होता. आता मालिकेत आणखी एक भयंकर, विध्वंसक रिपू काम कामिनीचे आगमन होणार आहे. या भूमिकेत बिग बॉस मराठी फेम अमृता धोंगडे दिसणार असून, प्रेक्षकांसाठी हा टप्पा एक… Read More जगदंबेच्या अवताराला द्यायला पूर्णविराम – नवा षड्रिपू ‘काम कामिनी’

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ १४ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित

पहिल्या भागाच्या आठवणी ताज्या करणारा सिक्वेलमराठी चित्रपटसृष्टीतील अविस्मरणीय ठरलेल्या ‘साडे माडे तीन’ या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या मनात आजही ताजा आहे. कुरळे ब्रदर्सची भन्नाट केमिस्ट्री, त्यांचे एकमेकांवरील प्रेम आणि पोट धरून हसायला लावणारे किस्से, या सगळ्यामुळे हा चित्रपट महाराष्ट्राला भावला. आता त्याच चित्रपटाचा दुसरा भाग ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. येत्या… Read More ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ १४ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित

झोया ज्वेल्सच्या व्हिस्पर्स फ्रॉम द वैली कलेक्शनमध्ये सोनम कपूर झळकली

हैदराबादमध्ये टाटा ग्रुपचा लक्झरी ब्रँड झोयाचा भव्य सोहळाटाटा ग्रुपच्या लक्झरी ब्रँड झोया ने हैदराबादमध्ये आपला प्रतिष्ठित व्हिस्पर्स फ्रॉम द वैली कलेक्शन सादर केला. या कार्यक्रमाला ब्रँड अॅम्बेसेडर आणि बॉलिवूड स्टार सोनम कपूर यांच्यासोबत टायटन कंपनी लिमिटेडच्या ज्वेलरी डिव्हिजनचे सीईओ अजॉय चावला उपस्थित होते. ग्लोबल फॅशन आयकॉन सोनम कपूरचा मोहक लूक ग्लोबल फॅशन आयकॉन सोनम कपूरने… Read More झोया ज्वेल्सच्या व्हिस्पर्स फ्रॉम द वैली कलेक्शनमध्ये सोनम कपूर झळकली