“तो, ती आणि फुजी” ह्या मराठी – जपानी रोमँटिक चित्रपटात ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले दिसणार
मराठी–जपानी रोमँटिक चित्रपट तो, ती आणि फुजीची २४व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF) अधिकृत निवड झाली असून, महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठित “संत तुकाराम” सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार स्पर्धेसाठी हा चित्रपट पात्र ठरला आहे. मराठी फीचर फिल्म स्पर्धा विभागात या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर होणार आहे. जपान–भारत अशी भावनिक भूगोलरेषा जपान आणि भारतात चित्रीत झालेला हा चित्रपट… Read More “तो, ती आणि फुजी” ह्या मराठी – जपानी रोमँटिक चित्रपटात ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले दिसणार
