मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘देऊळ बंद २’च्या संपूर्ण टीमचे कौतुक
वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित आणि प्रवीण विठ्ठल तरडे लिखित-दिग्दर्शित ‘देऊळ बंद २ : आता परीक्षा देवाची’ हा चित्रपट सध्या महाराष्ट्रभर बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर चित्रपटाच्या कलाकार आणि तंत्रज्ञांच्या टीमने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. मुंबई येथे पार पडलेल्या या विशेष भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘देऊळ बंद २’च्या… Read More मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘देऊळ बंद २’च्या संपूर्ण टीमचे कौतुक
