‘ब्राह्मण सेवा मंडळा’चा शतकमहोत्सवी श्री गणेशोत्सव – ‘उकलुया हस्तरेखांचे गूढ’
शतकमहोत्सवी सोहळ्यात आगळावेगळा उपक्रम‘ब्राह्मण सेवा मंडळा’चा शतकमहोत्सवी श्री गणेशोत्सव २०२५ विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. भक्तिभाव आणि मनोरंजनासोबत सामाजिक आणि सांस्कृतिक जाणीव जपणाऱ्या या सोहळ्यात आता ‘उकलुया हस्तरेखांचे गूढ’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमातून गणेशभक्तांना हस्तरेषांचे गूढ उलगडण्याची अनोखी संधी मिळणार आहे. हस्तरेखांचे रहस्य जाणून घेण्याची संधीभविष्याविषयी प्रत्येकाच्या मनात कुतूहल असते आणि त्यासाठी… Read More ‘ब्राह्मण सेवा मंडळा’चा शतकमहोत्सवी श्री गणेशोत्सव – ‘उकलुया हस्तरेखांचे गूढ’
