‘वीण दोघातली ही तुटेना’ मालिकेच्या पत्रकार परिषदेत झी मराठीने दिला राजेशाही अनुभव
झी मराठीवरील नव्या मालिकेच्या भव्य स्वागतासाठी एक अनोखा आणि ऐतिहासिक अनुभव देण्यात आला. ‘वीण दोघातली ही तुटेना’ या मालिकेची पत्रकार परिषद मुंबईतील जगप्रसिद्ध पंचतारांकित ताज महाल पॅलेस हॉटेलमध्ये पार पडली. गेटवे ऑफ इंडियाच्या साक्षीने, गेल्या अनेक दशकांपासून रॉयल्टी आणि प्रतिष्ठित पाहुण्यांचं आदरातिथ्य करणाऱ्या या ऐतिहासिक वास्तूत झी मराठीने आपल्या नव्या मालिकेचं भव्य स्वागत केलं. स्किटमधून… Read More ‘वीण दोघातली ही तुटेना’ मालिकेच्या पत्रकार परिषदेत झी मराठीने दिला राजेशाही अनुभव
