निर्माती आणि समाजसेविका स्मिता ठाकरे यांच्या ‘ज्ञान दान’ उपक्रमांतर्गत वेसावे विद्या मंदिर येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुरुवातीसाठी आत्मविश्वास देणारी मदत ३ जुलै रोजी स्मिता ठाकरे यांच्या ‘ज्ञान दान’ उपक्रमाअंतर्गत वेसावे विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, शूज, पीटी युनिफॉर्म, वह्या आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यासोबतच वार्षिक शैक्षणिक फीचीही मदत करण्यात आली, जेणेकरून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आत्मविश्वासाने करता येईल. शिक्षण हेच खरे सामर्थ्य – स्मिता ठाकरे यांची… Read More निर्माती आणि समाजसेविका स्मिता ठाकरे यांच्या ‘ज्ञान दान’ उपक्रमांतर्गत वेसावे विद्या मंदिर येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

२ वर्षांनी ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेतून अक्षया नाईकचा दमदार कमबॅक!

‘सन मराठी’वरील लोकप्रिय मालिकेत नव्या वळणाची चाहूल ‘कॉन्स्टेबल मंजू’ ही मालिका सध्या प्रेक्षकांची लाडकी ठरत आहे. सत्याच्या आणि मंजूच्या लग्नानंतर सुरू झालेली संकटांची मालिका आता एका नव्या वळणावर पोहोचली आहे. सत्यावर गुन्हा, मंजूचा संघर्ष निवडणुकीतील विजयानंतर सत्यावर मुकादमला मारहाण केल्याचा आरोप होताच त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. मंजू सत्याचा जामीन मिळवण्यासाठी धडपड करत असतानाच न्यायालयीन प्रक्रियेत… Read More २ वर्षांनी ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेतून अक्षया नाईकचा दमदार कमबॅक!

आषाढी एकादशीला रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ रिअॅलिटी शोचा अंतिम सोहळा

सोनी मराठीवर कथाबाह्य कार्यक्रमांचं यशस्वी पर्व सोनी मराठी वाहिनीने उत्तम दर्जाच्या मालिकांबरोबरच अनेक वेगळ्या धाटणीचे कथाबाह्य कार्यक्रम प्रेक्षकांसमोर सादर केले आहेत. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेतो आहे. पहिल्याच पर्वाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद या शोच्या पहिल्या पर्वाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. महाराष्ट्रभरातील विविध भागांतून आलेल्या स्पर्धकांनी त्यांच्या कीर्तन सादरीकरणातून… Read More आषाढी एकादशीला रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ रिअॅलिटी शोचा अंतिम सोहळा

रिंकू राजगुरूचा ‘सैराट’पासून ‘वारी’पर्यंतचा भक्तिमय प्रवास

‘सैराट’मधील आर्ची… महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेलं एक नाव. डोळ्यात बंडखोर तेज, मनात प्रेमाची धग आणि व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास. रिंकू राजगुरूने ही भूमिका केवळ साकारली नाही, तर ती जणू ती जगली. त्या सिनेमानंतर तिचा प्रवास मराठी चित्रसृष्टीत विविध अंगांनी घडत राहिला – पण नुकत्याच आषाढी वारीतील तिच्या सहभागाने तिच्या व्यक्तिमत्त्वातील एक अनोखा, आध्यात्मिक पैलू पुन्हा समोर आला आहे.… Read More रिंकू राजगुरूचा ‘सैराट’पासून ‘वारी’पर्यंतचा भक्तिमय प्रवास

Why Metro…इन दिनों Deserves a Spot on Your Watchlist

Some films aren’t just watched, they’re felt. Metro…इन दिनों is one of them. Catch your own story in cinemas on 4th July, 2025. Anurag Basu Returns with a Story That Lingers When Anurag Basu tells a story, it’s never just a story—it’s an experience. After masterpieces like Life in a… Metro and Ludo, Basu returns… Read More Why Metro…इन दिनों Deserves a Spot on Your Watchlist

देवभूमीत रुजलेली… कोकणच्या मातीतून साकारलेली ‘दशावतार’ची भव्य गाथा

दिलीप प्रभावळकर नव्या अवतारात रूपेरी पडद्यावर ‘चिमणराव’ ते ‘तात्या विंचू’ – असंख्य बहारदार भूमिका साकारणारे नटश्रेष्ठ दिलीप प्रभावळकर आता पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. “दशावतार” या आगामी चित्रपटात कोकणच्या पार्श्वभूमीवर उभ्या राहिलेल्या सस्पेन्स थ्रिलर कथेत ते एक अत्यंत महत्त्वपूर्ण पात्र साकारत आहेत. त्यांच्या याआधीच्या सर्व भूमिकांपेक्षा ही भूमिका वेगळी आहे आणि… Read More देवभूमीत रुजलेली… कोकणच्या मातीतून साकारलेली ‘दशावतार’ची भव्य गाथा

‘एक तिची गोष्ट’ नाटकाचा शानदार भव्य प्रिमियर सोहळा रविंद्र नाट्य मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

‘एक तिची गोष्ट’ या नृत्यनाट्याचा भव्य प्रिमियर सोहळा नुकताच मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी सिनेनाट्य, साहित्य, राजकारण, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून या कलाकृतीला शुभेच्छा दिल्या. ‘मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स’ची सांस्कृतिक भेट ज्येष्ठ लेखक कै. मधुसूदन कालेलकर यांच्या स्मृतीस अर्पण म्हणून गौरी कालेलकर-चौधरी आणि सिद्धेश चौधरी यांनी… Read More ‘एक तिची गोष्ट’ नाटकाचा शानदार भव्य प्रिमियर सोहळा रविंद्र नाट्य मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

हातात वीणा, मुखात विठुमाऊलीचा जागर

हातात वीणा, मुखात विठुमाऊलीचा जागरठरलं तर मग मालिकेतील अर्जुन म्हणजेच अमित भानुशाली यांची खास अनुभूती स्टार प्रवाहच्या माऊली महाराष्ट्राची निमित्ताने प्रेक्षकांना घरबसल्या वारीचा अनुभव घेता येतो आहे. फक्त प्रेक्षकच नाही, तर आदेश बांदेकरांसोबत स्टार प्रवाहचे अनेक कलाकारही प्रत्यक्ष वारीत सहभागी होत आहेत. अमित भानुशालीसाठी वारी म्हणजे आत्मिक अनुभवठरलं तर मग मालिकेतील अभिनेता अमित भानुशाली देखील… Read More हातात वीणा, मुखात विठुमाऊलीचा जागर