राज ठाकरे आणि रोहित शेट्टी यांच्या विशेष उपस्थितीत ‘येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न

धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला असून, या खास प्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी उपस्थित राहून चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या. ५ कोटींचा खेळ आणि प्रचंड गोंधळ – ट्रेलरने निर्माण… Read More राज ठाकरे आणि रोहित शेट्टी यांच्या विशेष उपस्थितीत ‘येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न

‘मेळा मनोरंजनाचा’ सोहळ्यामुळे पिंपरी चिंचवडकरांची १ जुलैची संध्याकाळ होणार अविस्मरणीय

अवधूत गुप्ते, पुष्कर श्रोत्री, संस्कृती बालगुडे, अभिनय बेर्डे यांचा रंगतदार जलवा पिंपरी चिंचवडमध्ये जुलै महिन्याची सुरुवात दणक्यात होणार असून, सन मराठी प्रस्तुत ‘मेळा मनोरंजनाचा’ हा भव्य कार्यक्रम १ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी येथे रंगणार आहे. महाराष्ट्राचा रॉकस्टार अवधूत गुप्ते, अभिनय क्षेत्रातील गुणी कलाकार पुष्कर श्रोत्री, संस्कृती बालगुडे, अभिनय बेर्डे,… Read More ‘मेळा मनोरंजनाचा’ सोहळ्यामुळे पिंपरी चिंचवडकरांची १ जुलैची संध्याकाळ होणार अविस्मरणीय

‘जारण’च्या यशाचा जल्लोष – भव्य सक्सेस पार्टीने साजरी केली घवघवीत कामगिरी

तीन आठवड्यांत सहा कोटींचा टप्पा पार करत रसिकांची मनं जिंकली ‘जारण’ या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करत प्रेक्षक, समीक्षक, आणि चित्रपटसृष्टीतील जाणकार मंडळींचं लक्ष वेधून घेतलं आहे. या सिनेमाने आपल्या भावनिक आशयाने केवळ मराठी चित्रपटगृहातच नव्हे, तर हिंदी सिनेमांच्या स्पर्धेतही आपलं वेगळेपण सिद्ध केलं. तीन आठवड्यांतील सुमारे ६ कोटी रुपयांची कमाई हा… Read More ‘जारण’च्या यशाचा जल्लोष – भव्य सक्सेस पार्टीने साजरी केली घवघवीत कामगिरी

३००० शाळकरी मुलांमुलींसोबत ‘शिवस्तुती’ पठणाचा विक्रम – ‘कमळी’ मालिकेचं वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

‘कमळी’ मालिकेचं अनोखं प्रमोशन — थेट वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद प्रेक्षकांना नेहमीच दर्जेदार आणि आशयसंपन्न मालिका देणाऱ्या झी मराठी वाहिनीवर आता ‘कमळी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एका खेड्यातून उगम पावलेली, शिक्षणाचं स्वप्न उराशी बाळगणारी आणि ते सत्यात उतरवण्यासाठी मुंबईकडे वाटचाल करणारी ‘कमळी’ प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणार आहे. तिचं स्वप्न… Read More ३००० शाळकरी मुलांमुलींसोबत ‘शिवस्तुती’ पठणाचा विक्रम – ‘कमळी’ मालिकेचं वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Legendary Cricketer Sourav Ganguly Cheers for Metro… In Dino Cast: “All the Best, It Will Do Well!”

Aditya Roy Kapur and Sara Ali Khan Visit Ganguly’s Residence in Kolkata As part of their promotional tour for Metro… In Dino, actors Aditya Roy Kapur and Sara Ali Khan visited Kolkata, where they shared a heartfelt evening with legendary cricketer Sourav Ganguly. Their visit wasn’t just about connecting with fans — it became a… Read More Legendary Cricketer Sourav Ganguly Cheers for Metro… In Dino Cast: “All the Best, It Will Do Well!”

“मुंबई लोकल”मध्ये फुललेली प्रेमकथा १ ऑगस्टला रूपेरी पडद्यावर झळकणार

ज्ञानदा रामतीर्थकर आणि प्रथमेश परब यांची फ्रेश जोडी मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता मुंबई लोकल या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून, १ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मिती आणि दिग्दर्शनाची जबाबदारी… Read More “मुंबई लोकल”मध्ये फुललेली प्रेमकथा १ ऑगस्टला रूपेरी पडद्यावर झळकणार

‘संगीत संन्यस्त खड्ग’ नव्या स्वरूपात

सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ हे नाटक नव्या स्वरूपात रंगमंचावर येत असून त्याचा शुभारंभाचा प्रयोग ८ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता रवींद्र नाट्य मंदिर येथे होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव आणि नाटकाचे निर्माते रवींद्र माधव साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सावरकर दर्शन प्रतिष्ठानचा उपक्रम स्व. सुधीर फडके यांनी स्थापन… Read More ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नव्या स्वरूपात

Netflix Unveils Trailer for ‘Aap Jaisa Koi’ – A Quietly Powerful Tale of Love and Liberation

Netflix has released the official trailer for Aap Jaisa Koi, an evocative new family drama starring R. Madhavan and Fatima Sana Shaikh. The film tells the story of Shrirenu Tripathi, a 42-year-old man from Jamshedpur, whose quiet life is upended when he meets Madhu Bose, a spirited woman from Kolkata. What begins as a chance… Read More Netflix Unveils Trailer for ‘Aap Jaisa Koi’ – A Quietly Powerful Tale of Love and Liberation