प्रत्येक गृहिणीच्या मनाला भावणारी अनुप्रियाची गोष्ट आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला

‘सन मराठी’वरील ‘मी संसार माझा रेखिते’ ही नवी मालिका १ डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून रोज रात्री ९:३० वाजता.. ‘सन मराठी’ वाहिनी प्रेक्षकांसाठी एक हृदयस्पर्शी आणि प्रत्येक घराशी नाळ जुळवणारी नवी मालिका घेऊन येत आहे — ‘मी संसार माझा रेखिते’. १ डिसेंबरपासून रात्री ९:३० वाजता प्रसारित होणाऱ्या या मालिकेत अभिनेत्री दीप्ती केतकर आणि अभिनेता हरीश दुधाडे मुख्य… Read More प्रत्येक गृहिणीच्या मनाला भावणारी अनुप्रियाची गोष्ट आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला

प्रेमळ नातेसंबंधांची उकल आणि हास्याचा मनमुराद मेळ साधणारे ‘एकदा पाहावं करून’ लवकरच रंगभूमीवर!

नात्यांच्या कडू–गोड प्रवासाची सुरुवात मराठी रंगभूमीवर नातेसंबंधांची कडू-गोड बाजू आणि हलक्याफुलक्या विनोदांचा सुंदर ताळमेळ साधणारे रत्नाकर मतकरी लिखित ‘एकदा पाहावं करून’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विरुद्ध स्वभाव, विरुद्ध मनोवृत्ती आणि सुरू होणारा गोंधळ ही कथा अशा दोन पुरुषांची आहे, जे एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न स्वभावाचे, विचारसरणीचे आहेत. काही अनपेक्षित कारणास्तव ते एकमेकांसमोर येतात… Read More प्रेमळ नातेसंबंधांची उकल आणि हास्याचा मनमुराद मेळ साधणारे ‘एकदा पाहावं करून’ लवकरच रंगभूमीवर!

भारतीय सिनेमा के बागी की वापसी! सिद्धांत चतुर्वेदी निभाएंगे दिग्गज वी. शांताराम की भूमिका

भारतीय सिनेमा एक ऐतिहासिक क्षण का साक्षी बनने जा रहा है, क्योंकि भूले-बिसरे वैश्विक आइकन वी. शांताराम की विरासत अब एक नई पीढ़ी को प्रेरित करने के लिए बड़े पर्दे पर लौट रही है। सिद्धांत चतुर्वेदी अपने करियर की सबसे रूपांतरणकारी और चुनौतीपूर्ण भूमिका निभाते हुए उस अग्रणी फिल्मकार को जीवंत करेंगे, जिन्हें लंबे समय… Read More भारतीय सिनेमा के बागी की वापसी! सिद्धांत चतुर्वेदी निभाएंगे दिग्गज वी. शांताराम की भूमिका

भारतीय चित्रपटाचा पहिला गेमचेंजर — ‘व्ही. शांताराम’ लवकरच मोठ्या पडद्यावर

पहिलं पोस्टर आऊट आणि सोशल मीडियावर धुमाकूळ भारतीय चित्रपटसृष्टीला नवे तत्त्वज्ञान, नवी दृश्यभाषा आणि कलात्मकतेची अभिनव उंची देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम. स्टुडिओतील साध्या कामगारापासून जागतिक दर्जाची कलाकृती निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकापर्यंतचा त्यांचा असामान्य प्रवास आता पहिल्यांदाच एका भव्य मेगा बायोपिकमधून मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. धडपड, प्रयोगशीलता, निष्ठा आणि कलाप्रेम या सगळ्यांचा संगम असलेले… Read More भारतीय चित्रपटाचा पहिला गेमचेंजर — ‘व्ही. शांताराम’ लवकरच मोठ्या पडद्यावर

‘मॅजिक’ चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशी एन्काऊंटर स्पेशलिस्टच्या भूमिकेत

रवींद्र विजया करमरकर दिग्दर्शित सायकोलॉजिकल थ्रिलर “मॅजिक” १ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आजवर अनेक बहुआयामी भूमिकांमधून स्वतःची अभिनयक्षमता सिद्ध केलेले जितेंद्र जोशी आता नव्या वर्षाची सुरुवात ‘मॅजिक’च्या भुरळ घालणाऱ्या भूमिकेतून करणार आहेत. सायकोलॉजिकल थ्रिलर या प्रकारातील हा चित्रपट १ जानेवारीला प्रदर्शित होत असून त्यातील एन्काऊंटर स्पेशलिस्टची व्यक्तिरेखा जितेंद्र जोशी एका वेगळ्याच आवेशात रंगवत आहेत. नुकतेच लाँच… Read More ‘मॅजिक’ चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशी एन्काऊंटर स्पेशलिस्टच्या भूमिकेत

‘रिदम ऑन फायर’: नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!

मंचावर येतोय एक हटके डान्सिकल अनुभव मुंबईत ‘रिदम ऑन फायर’ हा आगळावेगळा डान्सिकल कार्यक्रम रसिकांसाठी सज्ज होत आहे. ‘शिवमनी वर्ल्ड एंटरटेनमेंट’ निर्मित आणि मानसी टाकणे यांची पहिली निर्मिती असलेल्या या प्रयोगात नृत्य, प्रकाश आणि ध्वनी यांच्या अप्रतिम समन्वयामुळे एक विलक्षण नाट्यमय अनुभव तयार होणार आहे. नेहमीच्या नृत्यप्रस्तुतीपेक्षा काहीतरी वेगळं, अविस्मरणीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची झलक देणारा… Read More ‘रिदम ऑन फायर’: नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!

समर्थयोगी : वसईच्या भुईगावातील स्वामी समर्थ मठाची कथा मोठ्या पडद्यावर

वसईच्या भुईगावच्या स्वामी समर्थ मठावर आधारित “स्वयंभू प्रॉडक्शन” निर्मित समर्थयोगी हा नवा सिनेमा २२ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. श्रद्धास्थानाचा आध्यात्मिक प्रवास आणि भक्तीमय ऊर्जा मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार असल्याने रसिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. चित्रपटाची निर्मिती व तांत्रिक बाजू या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन चंद्रशेखर सांडवे यांनी केले असून निर्माते छबूबाई व्यंकटराव सांडवे, सहनिर्माते प्रकाश राणे… Read More समर्थयोगी : वसईच्या भुईगावातील स्वामी समर्थ मठाची कथा मोठ्या पडद्यावर

’असुरवन’ चित्रपटाच्या टीमने नाशिकमध्ये केली गोदा आरती

गोदावरीच्या साक्षीने टीमने घेतला आशीर्वाद; ५ डिसेंबरला चित्रपट मोठ्या पडद्यावर ’असुरवन’ चित्रपटाची संपूर्ण टीम नाशिकमध्ये भव्य गोदा आरतीसाठी एकत्र आली आणि उपस्थित भक्तांच्या साक्षीने गोदावरी मायीकडून आशीर्वाद घेतला. “हर हर गंगे! हर हर गोदा!” या जयघोषांनी वातावरण दुमदुमले आणि चित्रपटाच्या प्रमोशनला भक्तिमय सुरुवात मिळाली. नाशिक दौऱ्यात टीमने नवश्या गणपतीचे दर्शन घेतले, त्यानंतर रेडिओ इंटरव्यूज आणि… Read More ’असुरवन’ चित्रपटाच्या टीमने नाशिकमध्ये केली गोदा आरती