‘एप्रिल मे ९९’ आता २३ मे रोजी होणार प्रदर्शित

उन्हाळ्याच्या सुट्टीची नोस्टाल्जिक सफर मोठ्या पडद्यावर उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणी जागवणारा आणि ९० च्या दशकातील बालमैत्रीचा सुगंध घेऊन येणारा ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट अखेर २३ मे २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या टीझर आणि गाण्यांना मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. स्मार्टफोन नसलेली ती मजेशीर पिढी… Read More ‘एप्रिल मे ९९’ आता २३ मे रोजी होणार प्रदर्शित

भावनांची भटकंती! – ‘बंजारा’ मधील टायटल साँग प्रदर्शित

मैत्री, निसर्ग आणि आत्मशोधाचा भावस्पर्शी संगम मैत्रीचा आणि निसर्गाच्या साक्षीने घडलेल्या भटकंतीचा सुरेल अनुभव देणारे ‘बंजारा’ चित्रपटाचे टायटल सॉंग नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘बंजारा’ या शब्दातच भटकंती, मुक्तता आणि अनुभवांची एक भावनात्मक खोली आहे. हे गाणे या भावनांना सुस्पष्ट करत, प्रेक्षकांना एका अंतर्मुख करणाऱ्या प्रवासावर घेऊन जाते. संगीताची आत्मा – अवधूत गुप्ते, विशाल दादलानी आणि… Read More भावनांची भटकंती! – ‘बंजारा’ मधील टायटल साँग प्रदर्शित

सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते “स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार” लोकप्रिय ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर यांना प्रदान l

घरगुती आणि मंगलमय वातावरणात २८वा गौरव सोहळा पार पडला सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, संगीत संयोजक आणि प्रतिभावान संगीतकार स्व. अरुण पौडवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा “कृतज्ञता गौरव पुरस्कार” यंदा ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते, त्यांच्या खार येथील निवास्थानी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या निमित्ताने कविता पौडवाल, नितीन तुळपुळे… Read More सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते “स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार” लोकप्रिय ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर यांना प्रदान l

ज्येष्ठ गायिका माणिकवर्मा यांच्या ‘माणिक मोती’ चरित्रग्रंथाचे प्रकाशन संपन्न

‘माणिक स्वर शताब्दी’ वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ गायिका पद्मश्री माणिक वर्मा यांचे स्वर म्हणजे संगीतातील एक अनमोल माणिक मोतीच. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘माणिक स्वर शताब्दी २०२४-२५’ हे वर्ष माणिक वर्मा फाउंडेशनच्या सौजन्याने साजरे करण्यात येत आहे. या उपक्रमाचा प्रारंभ ॲड. आशिष शेलार आणि अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या हस्ते एका विशेष कार्यक्रमातून झाला. ‘माणिक मोती’ चरित्रग्रंथाचे… Read More ज्येष्ठ गायिका माणिकवर्मा यांच्या ‘माणिक मोती’ चरित्रग्रंथाचे प्रकाशन संपन्न

‘तिची गोष्ट’ सांगण्यासाठी आले एकत्र

कलाक्षेत्रात नव्या प्रयोगांची नांदी कलेचे माध्यम कोणतेही असो, नवीन आणि सर्जनशील विचारांची देवाणघेवाण ही सृजनशीलतेसाठी अत्यावश्यक असते. अशाच नव्या प्रयोगशील विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी काही कलामनस्वी मंडळी एकत्र आली आहेत. कै. मधुसूदन कालेलकर यांच्या वारशातून निर्मितीचा संकल्प ख्यातनाम लेखक, गीतकार, नाट्य व चित्रपट निर्माते कै. मधुसूदन कालेलकर यांच्या वारशाला पुढे नेण्यासाठी त्यांच्या नात गौरी कालेलकर-चौधरी आणि… Read More ‘तिची गोष्ट’ सांगण्यासाठी आले एकत्र

Bhushan Kumar to Present Pan-India Mythological Epic ‘Jai Hanuman’

T-Series head Bhushan Kumar has announced his next grand cinematic venture — the mythological spectacle ‘Jai Hanuman’. In collaboration with renowned production house Mythri Movie Makers, this film aims to retell the timeless story of devotion and courage through the lens of modern cinema. Rishab Shetty to Play Lord Hanuman in His First Mythological Role… Read More Bhushan Kumar to Present Pan-India Mythological Epic ‘Jai Hanuman’

एकता कपूरने ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ संदर्भात दिला मोठा संकेत!

भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील लिजेंडरी शो पुन्हा परतणार? टेलिव्हिजनपासून ओटीटीपर्यंत आपला मजबूत ठसा उमटवणाऱ्या एकता कपूर यांनी अलीकडेच त्यांच्या आयकॉनिक शो ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ संदर्भात एक उत्सुकता वाढवणारा हिंट दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमधून त्यांनी या शोच्या पुनरागमनाची शक्यता सूचित केली आहे. बॅकग्राउंडला वाजणारे ते जुने संगीत आणि एकताचा हावभाव पाहता… Read More एकता कपूरने ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ संदर्भात दिला मोठा संकेत!

‘जय माताजी लेट्स रॉक’ चा मुंबईत भव्य प्रीमियर

चित्रपटाच्या स्टारकास्टसह उपस्थित राहिले प्रमुख कलाकार गुजराती चित्रपट ‘जय माताजी लेट्स रॉक’ चा भव्य प्रीमियर नुकताच मुंबईत पार पडला. या प्रीमियरला प्रमुख कलाकार मल्हार ठाकोर, टीकू तलसानिया, वंदना पाठक, नीला मूल्हेरकर, व्योमा नंदी, शेखर शुक्ला, आर्यन प्रजापती आणि उत्कर्ष मजूमदार हे उपस्थित होते. फॅमिली फ्लिक्स प्रस्तुत एक हटके कौटुंबिक कथा फॅमिली फ्लिक्सच्या बॅनरखाली आणि एन… Read More ‘जय माताजी लेट्स रॉक’ चा मुंबईत भव्य प्रीमियर