अनुपम खेर यांच्या दिग्दर्शनाखाली मराठमोळी पल्लवी जोशी ‘तन्वी द ग्रेट’मध्ये झळकणार

भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित अभिनेत्री आणि निर्मात्या पल्लवी जोशी या त्यांच्या आगामी चित्रपट ‘तन्वी द ग्रेट’ मध्ये झळकणार आहेत. ५० वर्षांच्या प्रदीर्घ अभिनय प्रवासात टेलिव्हिजन, थिएटर आणि सिनेमात आपल्या सशक्त अभिनयाने छाप सोडणाऱ्या पल्लवी जोशी आता या नव्या भूमिकेतून पुन्हा एकदा लक्ष वेधून घेणार आहेत. ‘द काश्मीर फाईल्स’नंतर पुन्हा नव्या भूमिकेत ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘द… Read More अनुपम खेर यांच्या दिग्दर्शनाखाली मराठमोळी पल्लवी जोशी ‘तन्वी द ग्रेट’मध्ये झळकणार

एका घटस्फोटाची धमाल गोष्ट २३ मेपासून मोठ्या पडद्यावर

‘मंगलाष्टका रिटर्न्स’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित लग्नाच्या थाटामाटाबद्दल अनेक चित्रपटांतून कथा पाहायला मिळाल्या असल्या, तरी घटस्फोटाचं सेलिब्रेशन अशी भन्नाट कल्पना घेऊन येणारा ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ हा चित्रपट २३ मे २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सुलट प्रेमाची उलट गोष्ट’ अशी हटके टॅगलाइन असलेल्या या चित्रपटाचा धमाल ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. वीरकुमार शहा यांची निर्मिती, योगेश भोसले यांचं… Read More एका घटस्फोटाची धमाल गोष्ट २३ मेपासून मोठ्या पडद्यावर

२७ वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला

चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत २७ वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा ८ मे २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे मोठ्या दिमाखात पार पडला. चित्रपट, नाट्य आणि दूरदर्शन क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत रंगलेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कलावंतांचा गौरव करण्यात आला. नाटक विभागात ‘उर्मिलायन’ आणि ‘वर वरचे वधुवर’ सर्वोत्कृष्ट नाटक विभागात… Read More २७ वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला

स्वाती देवल यांच्या उन्हाळी सुट्टीच्या आठवणी

शाळा, कथक, झोप आणि स्वयंपाक – सुट्टीच्या खास आठवणी ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत मंगलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्वाती देवल हिने आपल्या बालपणीच्या उन्हाळा सुट्टीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ती सांगते की तिच्या सुट्ट्या फारशा गावी जात नसत, पण घरात आणि बिल्डिंगमध्येच खूप मजा असायची. सकाळच्या शाळेमुळे बाबा तिला लवकर उठायची सवय लावायचे आणि त्यामुळेच सुट्टीतही… Read More स्वाती देवल यांच्या उन्हाळी सुट्टीच्या आठवणी

‘भूल चूक माफ’ चित्रपट आता थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार

चित्रपटगृहांऐवजी प्राइम व्हिडिओवर होणार रिलीजराजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘भूल चूक माफ’ हा चित्रपट ९ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. या चित्रपटाची एडवांस बुकिंगदेखील सुरू करण्यात आली होती. मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. मेकर्सचा महत्त्वपूर्ण निर्णयचित्रपटाच्या मेकर्सनी अधिकृतपणे जाहीर केले आहे की ‘भूल चूक माफ’… Read More ‘भूल चूक माफ’ चित्रपट आता थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार

गौतमी पाटील म्हणतेय ‘फायर ब्रिगेडला बोलवा’

गौतमी पाटीलच्या ठसकेबाज अदांनी रंगत आणलीमहाराष्ट्राची लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील हिने या गाण्यात तिच्या खास अदा, नखरे आणि एनर्जीने प्रेक्षकांची मनं पुन्हा एकदा जिंकली आहेत. तिचा हॉट अंदाज, वैशाली सामंत यांचा दमदार आवाज, सुचिर कुलकर्णी यांचं संगीत आणि तरंग वैद्य यांचे बोल यामुळे हे गाणं चांगलंच गाजत आहे. चित्रपटात स्त्री सन्मान आणि संघर्षाची कथा‘वामा’ चित्रपटाची… Read More गौतमी पाटील म्हणतेय ‘फायर ब्रिगेडला बोलवा’

‘आदिशक्ती’ मालिकेत अभिनेत्री अक्षया गुरवची ग्लॅमरस एन्ट्री

नवीन ट्विस्टसह मोहिनीचं आगमन‘सन मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘आदिशक्ती’ सध्या अनेक नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत आहे. शिवा आणि शक्तीने मिळून भद्रा आणि प्रिन्सचा खरा चेहरा गावकऱ्यांसमोर उघड केला आहे. यानंतर मालिकेत एक नवे पात्र – मोहिनी – एन्ट्री घेणार असून ही भूमिका अभिनेत्री अक्षया गुरव साकारत आहे. मोहिनीचं आगमन शिवा आणि शक्तीच्या नात्यात दुरावा आणणार का? हे… Read More ‘आदिशक्ती’ मालिकेत अभिनेत्री अक्षया गुरवची ग्लॅमरस एन्ट्री

३० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला ‘अष्टपदी’ लग्नसंस्थेवर भाष्य करणाऱ्या कथानकाची उत्सुकता शिगेला

अनोख्या शीर्षकाने आणि आशयघनतेने लक्ष वेधणाऱ्या ‘अष्टपदी’ या मराठी चित्रपटाची प्रतीक्षा आता संपणार आहे. महश्री प्रॉडक्शन आणि युवराज सिने क्रिएशन निर्मित हा सिनेमा ३० मे २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे नवीन आणि लक्षवेधी पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून, त्यावर लग्नाच्या पार्श्वभूमीत प्रमुख व सहाय्यक कलाकार झळकत आहेत. दिग्दर्शक-निर्माता उत्कर्ष जैन… Read More ३० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला ‘अष्टपदी’ लग्नसंस्थेवर भाष्य करणाऱ्या कथानकाची उत्सुकता शिगेला