पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन आता रुपेरी पडद्यावर

शासनाकडून बहुभाषिक चित्रपट निर्मितीचा महत्त्वपूर्ण निर्णयपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित बहुभाषिक व्यावसायिक चित्रपटाची निर्मिती राज्य शासनामार्फत करण्यात येणार आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली चोंडी-अहिल्यानगर येथे झालेल्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीत या चित्रपटास अधिकृत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचे सिनेमामाध्यमातून सादरीकरण होणार आहे. चित्रपट निर्मितीची जबाबदारी सांस्कृतिक महामंडळाकडेया चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी महाराष्ट्र… Read More पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन आता रुपेरी पडद्यावर

८ मे रोजी आनंद शिंदेंच्या बुलंद आवाजात रंगणार ‘मेळा मनोरंजनाचा’

सन मराठीचा बहारदार लाईव्ह शो मुंबईत सन मराठी प्रस्तुत ‘मेळा मनोरंजनाचा’ हा धमाल कार्यक्रम ८ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह, मिरा रोड पूर्व, ठाणे येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमातून ‘सन मराठी’ प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी घेऊन येत आहे. हेमंत ढोमे करणार सूत्रसंचालन, आनंद शिंदेंच्या आवाजात मैफिल सजणार या कार्यक्रमाचे… Read More ८ मे रोजी आनंद शिंदेंच्या बुलंद आवाजात रंगणार ‘मेळा मनोरंजनाचा’

“चिडिया”आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेला चित्रपट २३ मे २०२५ पासून चित्रपटगृहात

विनय पाठक, अमृता सुभाष आणि प्रतिभावान बालकलाकारांचा दमदार अभिनय अनेक नामवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये यशस्वी ठरलेला, भावनांनी भरलेला आणि आशावादाने झळाळणारा हिंदी चित्रपट “चिडिया” अखेर २३ मे २०२५ रोजी भारतात चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं नवीन पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे आणि त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शानू, बुआ आणि… Read More “चिडिया”आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेला चित्रपट २३ मे २०२५ पासून चित्रपटगृहात

‘आदिशक्ती’ मालिकेतील शिवा म्हणजेच अतुल आगलावेचा फिटनेस फंडा खास चाहत्यांसाठी!

नव्या ट्विस्टसह ‘आदिशक्ती’च्या कथानकात रंगत ‘सन मराठी’वरील ‘आदिशक्ती’ ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहे. शक्तीने भद्रा आणि प्रिन्सच्या कृत्यांचा पर्दाफाश करत त्यांच्यावर गावकऱ्यांच्या समोर चपलांचा हार घालून धिंड काढली आहे. मालिकेत येणाऱ्या या थरारक घटनांनी प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. आता या जोडीकडून पुढे काय घडणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. शिवाच्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत… Read More ‘आदिशक्ती’ मालिकेतील शिवा म्हणजेच अतुल आगलावेचा फिटनेस फंडा खास चाहत्यांसाठी!

T-Series Partners with Prarthana – The Sound of Sanatana

A Spiritual Collaboration Rooted in Tradition and VisionT-Series, the world’s largest music label and India’s leading entertainment company, has joined hands with Prarthana – The Sound of Sanatana, a newly launched devotional music label by acclaimed lyricist Manoj Muntashir Shukla and producer Neelam Muntashir Shukla. This collaboration seeks to celebrate and revive the soul of… Read More T-Series Partners with Prarthana – The Sound of Sanatana

‘आंबट शौकीन’ — तीन मित्रांची धमाल गोष्ट, हास्याची फुल टू मेजवानी!

चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, कलाकारांची तगडी फौज सज्ज हेक्सव्हिजन एंटरटेनमेंट, एसएस अँड केएल ब्रदर्स प्रॉडक्शन्स, लॅब्रोस एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत, ‘आंबट शौकीन’ या आगामी मराठी विनोदी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. निखिल वैरागर दिग्दर्शित या सिनेमात विनोदाची जबरदस्त मेजवानी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. निखिल, अक्षय आणि किरणची भन्नाट त्रिकूट या चित्रपटात निखिल वैरागर,… Read More ‘आंबट शौकीन’ — तीन मित्रांची धमाल गोष्ट, हास्याची फुल टू मेजवानी!

“मुक्कम पोस्ट देवाच घर” – पाच भारतीय भाषांमध्ये डब होणारा पहिलाच मराठी चित्रपट!

मराठी चित्रपटसृष्टीने एक अभिमानास्पद पाऊल पुढे टाकत “मुक्कम पोस्ट देवाच घर” या बहुचर्चित चित्रपटाने इतिहास रचला आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भारतीय भाषांमध्ये डब होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला असून, तो आता Amazon Prime Video वर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कीमाया प्रॉडक्शन्स प्रस्तुत, महेश कुमार जायस्वाल आणि कीर्ती जायस्वाल यांनी… Read More “मुक्कम पोस्ट देवाच घर” – पाच भारतीय भाषांमध्ये डब होणारा पहिलाच मराठी चित्रपट!

कान्स महोत्सवात पोहोचला ‘खालिद का शिवाजी’; अमेरिकन नागरिक मायकेल थेवर यांचा सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर

मुंबई / प्रतिनिधीअमेरिकेत स्थायिक असलेले आणि मूळचे तामिळ भाषिक असलेले निर्माता मायकेल थेवर यांच्या ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाची निवड थेट फ्रान्सच्या प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवासाठी झाली आहे. येत्या १३ मेपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात ‘खालिद का शिवाजी’ हा सिनेमा जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार आहे. शिवाजी महाराजांचा वेगळा पैलू अधोरेखित करणारी निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांचा… Read More कान्स महोत्सवात पोहोचला ‘खालिद का शिवाजी’; अमेरिकन नागरिक मायकेल थेवर यांचा सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर