‘पी.एस.आय. अर्जुन’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित — वर्दीतील अंकुश चौधरीची ॲक्शनपॅक्ड एंट्री!

अंकुश चौधरीचा डॅशिंग वर्दीतील अंदाज बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘पी.एस.आय. अर्जुन’ चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. महाराष्ट्राचा ‘स्टाईल आयकॉन’ अंकुश चौधरी याचा फुल ॲक्शन लूक आणि कमाल डायलॉग्स यामुळे प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता होती. ट्रेलर लाँचचा भव्य सोहळा नवापूर पोलीस स्टेशनच्या रिक्रिएटेड सेटवर पार पडला, जिथे अंकुशला बेड्यांसह जेलमध्ये आणत पोलिसांची एंट्री सादर करण्यात… Read More ‘पी.एस.आय. अर्जुन’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित — वर्दीतील अंकुश चौधरीची ॲक्शनपॅक्ड एंट्री!

महाराष्ट्र दिनानिमित्त ‘Vision for Maharashtra 2047’ या उपक्रमाच्या माध्यमातून नवतरुणांना पुढच्या महाराष्ट्राच्या घडणीत सहभागी होण्याचे आवाहन

ठाणे, १ मे २०२५ :महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने अर्पण फाउंडेशन आणि सेवा और सहयोग या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने “Vision for Maharashtra 2047” हा विचारप्रवर्तक उपक्रम प्लॅनेट हॉलिवूड, ठाणे येथे यशस्वीरित्या पार पडला.या उपक्रमाचा उद्देश महाराष्ट्राच्या पुढील दोन दशकांच्या विकासासाठी नव्या पिढीतील विचारवंत, उद्योजक, आणि बदल घडवणाऱ्या नेतृत्वाला एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हाच होता. या कार्यक्रमाचे… Read More महाराष्ट्र दिनानिमित्त ‘Vision for Maharashtra 2047’ या उपक्रमाच्या माध्यमातून नवतरुणांना पुढच्या महाराष्ट्राच्या घडणीत सहभागी होण्याचे आवाहन

‘महाराष्ट्र दिनी’ सन मराठी वाहिनीचा अर्थपूर्ण बदल!

१ मे पासून वाहिनीच्या लोगोमध्ये बदल, प्रगतीशील महाराष्ट्राला मानवंदना संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या १०५ हुतात्म्यांना अभिवादन करत, महाराष्ट्राच्या ६५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ‘सन मराठी’ वाहिनीने एक महत्त्वाचं आणि भावनिक पाऊल उचललं आहे. १ मे २०२५ पासून या वाहिनीच्या लोगोच्या ठिकाणी बदल करण्यात येणार असून, तो TV पडद्याच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात झळकणार आहे. ‘आनंदाने मान… Read More ‘महाराष्ट्र दिनी’ सन मराठी वाहिनीचा अर्थपूर्ण बदल!

“चाल तुरु तुरु” म्हणत बिग बॉस नंतर अभिजीत सावंत घेऊन येतोय एक नवं सुरम्य गाणं!

२० वर्षांच्या संगीत प्रवासानंतर जुन्या आठवणींना नव्याने उजाळा तरुणाईच्या मनात घर करून असलेला आणि ‘इंडियन आयडल’ ते ‘बिग बॉस’ पर्यंतच्या प्रवासात रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारा गायक अभिजीत सावंत पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांसाठी खास गाणं घेऊन येतोय. अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर “चाल तुरु तुरु” या गाजलेल्या गाण्याचं खास नवीन व्हर्जन अभिजीतने जाहीर केलं असून हे गाणं… Read More “चाल तुरु तुरु” म्हणत बिग बॉस नंतर अभिजीत सावंत घेऊन येतोय एक नवं सुरम्य गाणं!

‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा रंजक टिझर प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी चित्रपटांनी कथानक, सादरीकरण आणि आशय यामध्ये सातत्याने नवे प्रयोग केले आहेत. ‘आतली बातमी फुटली’ या नव्या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून, रहस्य, विनोद आणि अनपेक्षित वळणांनी भरलेली कथा यातून उलगडण्याची झलक प्रेक्षकांना मिळाली आहे. सिद्धार्थ जाधव, मोहन आगाशे आणि रोहिणी हट्टगंडी यांची पहिलीच जुगलबंदी या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, मोहन आगाशे आणि रोहिणी हट्टगंडी… Read More ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा रंजक टिझर प्रेक्षकांच्या भेटीला

आ. आशिष शेलार, सचिन पिळगांवकर, जॉनी लिव्हर, भरत जाधव आणि अनेक कलाकारांच्या उपस्थितीत ‘अशी ही जमवा जमवी’ ची स्टार-स्टडेड संध्याकाळ

प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या चित्रपटाचं विशेष स्क्रिनिंग ‘अशी ही जमवा जमवी’ या कौटुंबिक आणि हलक्याफुलक्या विनोदांनी परिपूर्ण चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सहज संवाद, दिलखुलास अभिनय आणि भावस्पर्शी कथानकामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. मान्यवरांच्या उपस्थितीने सजलेला भव्य सोहळा या चित्रपटाचं विशेष स्क्रिनिंग नुकतंच मुंबईत पार पडलं, ज्यात मराठी आणि… Read More आ. आशिष शेलार, सचिन पिळगांवकर, जॉनी लिव्हर, भरत जाधव आणि अनेक कलाकारांच्या उपस्थितीत ‘अशी ही जमवा जमवी’ ची स्टार-स्टडेड संध्याकाळ

शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित ‘सजना’ चित्रपटातील “आभाळ रातीला” या नवीन गाण्याने रसिकांच्या हृदयाला दिला नवा स्पर्श

प्रेमभावना आणि मराठी परंपरेचं सुरेल मिश्रण ‘सजना’ या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटातील “आभाळ रातीला” हे नवीन गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. प्रेम, नाते आणि भावनांच्या सुरेल गुंफणीसह हे गाणं प्रेमभावनेचा अनुभव सूर आणि शब्दांतून व्यक्त करतं. परंपरा, ढोलताशा आणि मराठी अस्मितेचा उत्सव ‘आभाळ रातीला’ गाणं हे केवळ एक रोमँटिक गीत नसून… Read More शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित ‘सजना’ चित्रपटातील “आभाळ रातीला” या नवीन गाण्याने रसिकांच्या हृदयाला दिला नवा स्पर्श

‘हुकुमाची राणी ही’ मालिकेतील राणीने ‘असा’ साजरा केला कामगार दिन

कामगार दिनाच्या निमित्ताने मालिकेत विशेष एपिसोड ‘सन मराठी’वरील ‘हुकुमाची राणी ही’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील राणी आणि इंद्रजीत ही नवीन जोडी प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसत आहे. या मालिकेत यंदा कामगार दिनाचा विशेष भाग साजरा करण्यात येत असून मालिकेच्या कथानकातही या दिवशीला महत्त्व दिलं आहे. जयसिंगराव महाडिकचा इंद्रजीतसाठी खास प्रयोग… Read More ‘हुकुमाची राणी ही’ मालिकेतील राणीने ‘असा’ साजरा केला कामगार दिन