‘वाजीव दादा’ गाण्याच्या माध्यमातून झापुक झुपूकची धमाल वाढली

जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ सिनेमातलं नवीन गाणं ‘वाजीव दादा’ नुकतंच प्रदर्शित झालं असून, ते रसिकांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे. हळदी समारंभात रंग भरणारं धमाल गाणं मराठमोळ्या हळदी समारंभातील पारंपरिक उत्साह आणि आधुनिक मस्ती यांचा मिलाफ असलेलं ‘वाजीव दादा’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. लग्नाच्या प्लेलिस्टमध्ये याची… Read More ‘वाजीव दादा’ गाण्याच्या माध्यमातून झापुक झुपूकची धमाल वाढली

WWE x Netflix: Rana Daggubati Makes History at WrestleMania 41

Rana Naidu star and Indian actor Rana Daggubati became the first Indian celebrity to attend WrestleMania 41 as an official guest, marking a proud moment for Indian representation at WWE’s biggest annual event. Streaming now on Netflix, WrestleMania 41 lit up Las Vegas—and millions of screens worldwide. Rana Daggubati Represents India on WWE’s Global Stage… Read More WWE x Netflix: Rana Daggubati Makes History at WrestleMania 41

सायली संजीव आणि ऋषी सक्सेना ‘समसारा’ या एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात एकत्र

मराठी चित्रपटसृष्टीला वेगळ्या धाटणीचा आणि गूढतेने भरलेला नवा अनुभव देणारा ‘समसारा’ हा चित्रपट येत्या २० जून २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे टीझर पोस्टर नुकतेच लाँच झाले असून त्यात प्रेक्षकांना अंतर्मुख करणारी मांडणी पाहायला मिळते. सायली संजीव आणि ऋषी सक्सेना पुन्हा एकत्र या चित्रपटात सायली संजीव आणि ऋषी सक्सेना ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र… Read More सायली संजीव आणि ऋषी सक्सेना ‘समसारा’ या एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात एकत्र

‘तोडी मिल फँटसी’सारखं ब्रॉडवे नाटक करण्याची अंकुश चौधरीची इच्छा

मुंबई: ११ एप्रिल: मराठी रंगभूमीवर सध्या नवे प्रयोगशील विषय हाताळले जात असून, नव्या पिढीतील कलाकार या माध्यमातून आपल्या विचारांना आवाज देत आहेत. ‘तोडी मिल फँटसी’ या नव्या रॉक म्युझिकल नाटकासाठी अभिनेता अंकुश चौधरी आणि जिगीषा अष्टविनायक संस्थेने सहकार्याचा हात पुढे केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत अंकुश चौधरी, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, लेखक प्रशांत दळवी… Read More ‘तोडी मिल फँटसी’सारखं ब्रॉडवे नाटक करण्याची अंकुश चौधरीची इच्छा

कोकणात पार पडला ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ मालिकेचा दमदार लॉन्च सोहळा

देवभूमी कोकणात सुरू होणार मालिकेचं शूटिंग मालिकेची कथा कोकणात घडत असल्यामुळे मालिकेचा श्रीगणेशा आणि लॉन्चिंग सोहळा देखील याच भूमीत करण्यात आला. या कार्यक्रमाला सुकन्या कुलकर्णी, वैभव मांगले, मंदार जाधव, गिरीजा प्रभू, अमृता माळवदकर, अमित खेडेकर, संजय शेजवळ आणि स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे उपस्थित होते. गिरीजा प्रभूचा लाठीकाठीचा खेळ ठरला आकर्षण लक्ष्मीनारायण मंदिरात आशीर्वाद… Read More कोकणात पार पडला ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ मालिकेचा दमदार लॉन्च सोहळा

‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ च्या मंचावर महेश मांजरेकर यांची विठुरायाला साद

सेलेब्रिटीही भारावले भक्तिरसानेमहाराष्ट्रातील सर्वोत्तम कीर्तनकारांच्या शोधासाठी सुरू असलेल्या सोनी मराठीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोने रसिकांच्या मनात ठसठशीत स्थान निर्माण केले आहे. आता या मंचाची भुरळ थेट सेलिब्रिटींनाही पडू लागली आहे. नुकतेच महेश मांजरेकर यांनी या मंचावर खास उपस्थिती लावून प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातले. परंपरेला साजेसा पोशाख आणि मनापासूनचा आदरया वेळी… Read More ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ च्या मंचावर महेश मांजरेकर यांची विठुरायाला साद

Ramira Taneja’s Short Film ‘Wild Flowers’ Selected at 15th Dadasaheb Phalke Film Festival 2025

Mumbai | Correspondent – Pranav BirjeRenowned film personality and co-producer of Love You Shankar (2024), Ramira Taneja has made a remarkable directorial debut with her short film Wild Flowers, which has been officially selected at the 15th Dadasaheb Phalke Film Festival 2025 (New Delhi). Spanning just 6 minutes and 30 seconds, this emotional short film… Read More Ramira Taneja’s Short Film ‘Wild Flowers’ Selected at 15th Dadasaheb Phalke Film Festival 2025

“बुंगा फाईट” गाण्यानं केला सोशल मीडियावर धुमाकूळ!

शशिकांत धोत्रे दिग्दर्शित “सजना” या आगामी मराठी चित्रपटातील “बुंगा फाईट” हे धमाकेदार गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. मराठमोळ्या गावरान भाषेचा आणि लोकसंगीताचा बहारदार संगम असलेलं हे गाणं प्रेक्षकांच्या तोंडपाठ झालंय. डान्स फ्लोअरपासून ते स्पर्धांपर्यंत सगळीकडेच हे गाणं वाजताना आणि त्यावर थिरकताना प्रेक्षक दिसत आहेत. आनंद शिंदेंचा लाईव्ह परफॉर्मन्स, प्रेक्षकांचा टाळ्यांचा वर्षावया गाण्याला लोकप्रिय गायक… Read More “बुंगा फाईट” गाण्यानं केला सोशल मीडियावर धुमाकूळ!