‘एप्रिल मे ९९’ – उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा चित्रपट १६ मे रोजी प्रदर्शित

सध्या प्रचंड उकाडा असतानाच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांना एक गोड, थोडा खट्याळ आणि अत्यंत नॉस्टॅल्जिक वळण देणारा ‘एप्रिल मे ९९’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा मस्तीने भरलेला टिझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून, कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश या तिघांची धमाल मस्ती प्रेक्षकांच्या बालपणाच्या आठवणींना उजाळा देत आहे. स्मार्टफोन आणि वायफायपूर्व काळातली… Read More ‘एप्रिल मे ९९’ – उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा चित्रपट १६ मे रोजी प्रदर्शित

2030 पर्यंत 300 हॉटेल्सचे लक्ष्य–भारतात आतिथ्य क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी Accor आणि InterGlobe यांची ऐतिहासिक भागीदारी

एकत्रित तंत्रज्ञान, जागतिक अनुभव आणि स्थानिक बाजारातील सखोल समज यांचा मिलाफ मुंबई / पॅरिस – भारतातील झपाट्याने वाढत असलेल्या आतिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्राला नवीन दिशा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय आतिथ्य क्षेत्रातील आघाडीचा ब्रँड Accor आणि भारतातील सुप्रसिद्ध प्रवास समूह InterGlobe Enterprises यांनी एकत्र येत एकात्मिक आणि स्वायत्त संघटनेची घोषणा केली आहे. या धोरणात्मक भागीदारीचे प्रमुख उद्दिष्ट 2030 पर्यंत… Read More 2030 पर्यंत 300 हॉटेल्सचे लक्ष्य–भारतात आतिथ्य क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी Accor आणि InterGlobe यांची ऐतिहासिक भागीदारी

‘झापुक झुपूक’चा धमाल ट्रेलर रितेश देशमुखच्या हस्ते लाँच – २५ एप्रिलपासून होणार फुल टू राडा!

‘बाईपण भारी देवा’ च्या यशानंतर जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे पुन्हा एकदा धमाल कौटुंबिक मनोरंजन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘झापुक झुपूक’ या आगामी चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच अभिनेता रितेश देशमुखच्या हस्ते लाँच करण्यात आला असून, ट्रेलरने सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या उत्सुकतेला चांगलाच उधाण आलं आहे. बिग बॉसच्या आठवणी आणि सूरज चव्हाणचा मोठा क्षण बिग बॉस… Read More ‘झापुक झुपूक’चा धमाल ट्रेलर रितेश देशमुखच्या हस्ते लाँच – २५ एप्रिलपासून होणार फुल टू राडा!

रिअल लाइफ रिक्षाचालकांसोबत ‘लक्ष्मी निवास’चं १०० भागांचं खास सेलिब्रेशन

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’ ने नुकतेच आपल्या १०० व्या भागाचं यशस्वी पर्व पार केलं. मात्र या आनंदाला एका अनोख्या भेटीने अधिक गहिरेपण मिळालं – कारण मालिकेतील श्रीनिवासच्या भूमिकेसोबत जोडलेली खरी प्रेरणा असलेल्या मुंबईतील रिक्षाचालक बांधवांनाही या सेलिब्रेशनसाठी खास आमंत्रित करण्यात आलं होतं. सेटवर रिक्षाचालकांसोबत मनमोकळ्या गप्पा आणि भावनांचा ओलावा या खास प्रसंगी रिक्षाचालकांनी… Read More रिअल लाइफ रिक्षाचालकांसोबत ‘लक्ष्मी निवास’चं १०० भागांचं खास सेलिब्रेशन

१२ एप्रिल, रात्री ८.०० वा. कलर्स मराठीवर ‘जय जय स्वामी समर्थ’ हनुमान जयंती विशेष भाग

मुंबई, १० एप्रिल २०२५:कलर्स मराठीवरील लोकप्रिय अध्यात्मिक मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’ येत्या १२ एप्रिल रोजी रात्री ८.०० वा. हनुमान जयंतीनिमित्त एक विशेष भाग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा भाग गूढ, आध्यात्मिक आणि प्रेरणादायी अनुभव देणारा असणार असून, त्यात स्वामी समर्थांच्या रूपातून हनुमंत तत्वाचा साक्षात्कार उलगडला जाणार आहे. स्वामींच्या वाणीतून दैवत्वाचा गूढ संदेश “जगात… Read More १२ एप्रिल, रात्री ८.०० वा. कलर्स मराठीवर ‘जय जय स्वामी समर्थ’ हनुमान जयंती विशेष भाग

अभिनेत्री माधुरी पवारने दिल्या दोन गुड न्यूज़!

‘तुझ्यात जीव रंगला’, ‘देवमाणूस’, ‘रानबाजार’, ‘अल्याड पल्याड’ आणि ‘लंडन मिसळ’ या कलाकृतींतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री माधुरी पवार पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झाली आहे. सोशल मीडियावर ‘येड लागलं प्रेमाच’ आणि ‘शिट्टी वाजली रे’ या दोन नव्या शोचे प्रोमो शेअर करत तिने एकाचवेळी दोन मोठ्या प्रोजेक्ट्सची घोषणा केली आहे. “छप्पर फाडके मिळालंय प्रेम आणि… Read More अभिनेत्री माधुरी पवारने दिल्या दोन गुड न्यूज़!

DDLJ बनला लंडनच्या लीस्टर स्क्वेअरमध्ये पुतलेने सन्मानित होणार नाही भारतीय क्षेत्र!

भारतीय सिनेमाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (DDLJ) आता लंडनच्या लीसेस्टर स्क्वेअरमध्ये कायमस्वरूपी अजरामर होणार आहे. यशराज फिल्म्सच्या या ऐतिहासिक ब्लॉकबस्टरला ब्रिटनमधील ‘Scenes in the Square’ चित्रपट ट्रेलमध्ये कांस्य मूर्तीच्या रूपाने स्थान मिळणार आहे, आणि या सन्मानाचं श्रेय भारतीय चित्रपटसृष्टीच्या जागतिक प्रभावालाही जातं. शाहरुख आणि काजोलच्या आयकॉनिक पोजमध्ये उभारली जाणार कांस्य… Read More DDLJ बनला लंडनच्या लीस्टर स्क्वेअरमध्ये पुतलेने सन्मानित होणार नाही भारतीय क्षेत्र!

‘छबी’ चित्रपटातून उलगडणार फोटोचं गूढ

गूढरम्य फोटोग्राफी आणि थरारक कथानकाचा संगम ‘छबी’ या आगामी मराठी चित्रपटातून एक गूढरम्य आणि थरारक कथा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कोकणात फोटोग्राफी करताना एका तरुण फोटोग्राफरला आलेल्या विचित्र अनुभवाची ही कहाणी असून, यातून फोटोंमागचं रहस्य हळूहळू उलगडत जातं. चित्रपटाचा रंजक टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांच्या मनात या रहस्याच्या गुंत्यात खोल शिरण्याची उत्सुकता निर्माण झाली… Read More ‘छबी’ चित्रपटातून उलगडणार फोटोचं गूढ