‘प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं!’ – १ मे रोजी येतोय मुरलेल्या प्रेमाचा गुलकंद

प्रेक्षकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देत एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेटक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी दिग्दर्शित ‘गुलकंद’ चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच वाढवली असून, येत्या १ मे रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट एक हलकाफुलका, गोडसर आणि भावनिक प्रवास ठरणार आहे. भव्य ट्रेलर लॉन्च सोहळ्याला कलाकारांची हटके एन्ट्री ट्रेलर लॉन्च सोहळ्याला चित्रपटातील… Read More ‘प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं!’ – १ मे रोजी येतोय मुरलेल्या प्रेमाचा गुलकंद

India lose 2-1 against New Zealand in Billie Jean King Cup opener

India began their Billie Jean King Cup Asia-Oceania Group 1 campaign against New Zealand at the Mhalunge Balewadi Tennis Complex in Pune on April 8, 2025. The hosts got off to a promising start as rising star Shrivalli Bhamidipaty delivered a dominating performance against Aishi Das, winning in straight sets 6-1, 6-1. Her powerful game,… Read More India lose 2-1 against New Zealand in Billie Jean King Cup opener

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना INSCR २०२५ पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा

मुंबई – नवकिरण संस्था (चित्रपट), बीड जिल्हा पोलीस फाउंडेशन, नेपाळ फिल्म टेक्निशियन असोसिएशन आणि मास्क नेदरलँड्स यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या INSCR (इंडिया-नेदरलँड्स-नेपाळ-सुरीनाम सोशल कोलॅबोरेशन रिवॉर्ड) २०२५ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. भारत सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांचे योगदान आणि नेतृत्व याची… Read More महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना INSCR २०२५ पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा

‘देवमाणूस’चा ट्रेलर प्रदर्शित – उत्कंठावर्धक, भावनांनी भरलेला थरारक अनुभव

लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्स प्रस्तुत ‘देवमाणूस’ या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. तेजस प्रभा विजय देऊस्कर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत. भव्य ट्रेलर लॉन्च सोहळा मुंबईत पार पडला मुंबईत झालेल्या भव्य ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात दिग्दर्शक… Read More ‘देवमाणूस’चा ट्रेलर प्रदर्शित – उत्कंठावर्धक, भावनांनी भरलेला थरारक अनुभव

२७ व्या सांस्कृतिक कलादर्पण चित्रपट महोत्सवला उत्साहात प्रारंभ

२७ वा चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत सांस्कृतिक कलादर्पण भव्य चित्रपट महोत्सवाची सुरुवात काल, सोमवार दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी उत्साहात झाली. उद्घाटन सोहळा प्रसिद्ध अभिनेते संतोष जुवेकर, निर्भिड लेखाचे संपादक व नाट्यनिर्माते कांतिलाल कडू, तसेच चित्रपट निर्माते दत्ताजी जवळगे यांच्या शुभहस्ते पार पडला. मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाला गौरवशाली सुरुवात या उद्घाटन सोहळ्याला नॅशनल अवॉर्ड विजेते चित्रपट… Read More २७ व्या सांस्कृतिक कलादर्पण चित्रपट महोत्सवला उत्साहात प्रारंभ

“अशी ही जमवा जमवी” चा मजेदार ट्रेलर प्रदर्शित – अशोक सराफ आणि वंदना गुप्ते पुन्हा एकत्र!

प्रेम आणि मैत्रीला वयाचं बंधन नाही प्रेम, मैत्री आणि सहवास – या भावना कुठल्याही वयात जन्म घेतात आणि त्यांचा शोधही कुठल्याही टप्प्यावर सुरू होतो. याच नात्यांच्या गुंफणीतून निर्माण झालेली एक हळवी, खट्याळ आणि गोंडस गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे “अशी ही जमवा जमवी” या आगामी चित्रपटात. राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित या चित्रपटाचा… Read More “अशी ही जमवा जमवी” चा मजेदार ट्रेलर प्रदर्शित – अशोक सराफ आणि वंदना गुप्ते पुन्हा एकत्र!

‘झापुक झुपूक’च्या शीर्षक गीताने रंगली मराठमोळ्या पार्टीची धमाल

सूरज चव्हाणच्या डान्सने पेटलाय मराठीचा डंका ‘बिग बॉस मराठी सिझन ५’चा विजेता सूरज चव्हाण आता ‘झापुक झुपूक’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता चित्रपटाचं पहिले गाणं म्हणजेच ‘झापुक झुपूक’ हे शीर्षकगीत प्रदर्शित झालं आहे. पार्टी साँग म्हणून गाजण्याची क्षमता असलेलं हे गाणं… Read More ‘झापुक झुपूक’च्या शीर्षक गीताने रंगली मराठमोळ्या पार्टीची धमाल

‘वीर मुरारबाजी’ चित्रपटाच्या निमित्ताने… अरुण गोविल, दीपिका चिखलिया मराठी चित्रपटात दिसणार

प्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल आणि अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी घराघरांत राम आणि सीतेच्या रूपात अढळ स्थान मिळवलं आहे. १९८०-९० च्या दशकात ‘रामायण’ मालिकेतील त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या आणि आजही त्यांची जोडी भक्तीभावाने ओळखली जाते. आता ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार असून, या वेळेस त्यांनी साकारलेल्या भूमिका आहेत छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता… Read More ‘वीर मुरारबाजी’ चित्रपटाच्या निमित्ताने… अरुण गोविल, दीपिका चिखलिया मराठी चित्रपटात दिसणार