अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘नाट्यशृंगार, पुणे’ या संस्थेची ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ ही एकांकिका प्रथम

नाट्य परिषदेचा करंडक महोत्सव शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सुरू झालेल्या ‘नाट्यकलेचा जागर’ उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. २३ व २४ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्रातील १९ केंद्रांवर प्राथमिक फेरी झाली. त्यानंतर निवडक २५ एकांकिकांची अंतिम फेरी १५ ते १८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगा, मुंबई येथे रंगली. कलावंतांसाठी विशेष… Read More अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘नाट्यशृंगार, पुणे’ या संस्थेची ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ ही एकांकिका प्रथम

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबई आयोजित राज्यस्तरीय ‘नाट्य परिषद करंडक’ एकांकिका स्पर्धेची घोषणा

शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने सुरू झालेला ‘नाट्यकलेचा जागर’ उपक्रम यंदा राज्यभर साजरा होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धा ‘नाट्य परिषद करंडक’ आयोजित करण्यात आली असून याची घोषणा नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केली. कलावंतांना राज्यव्यापी मंच देण्याचा उपक्रममहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील नाट्यकर्मींसाठी ही स्पर्धा खुली असून अधिकाधिक कलाकारांनी… Read More अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबई आयोजित राज्यस्तरीय ‘नाट्य परिषद करंडक’ एकांकिका स्पर्धेची घोषणा

नाट्यसेवेचा गौरव: नीना कुळकर्णी आणि सुरेश साखवळकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान

गोविंद बल्लाळ देवल स्मृतीदिनी आयोजित अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री मा.ना.श्री. आशिष शेलार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेल्या या पुरस्काराचे स्वरूप शाल, मानपत्र आणि रु. ५१,०००/- रोख रक्कम असे होते. सांस्कृतिकतेचा परीघ अधिक व्यापक करू –… Read More नाट्यसेवेचा गौरव: नीना कुळकर्णी आणि सुरेश साखवळकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान

‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार जाहीर

जीवनगौरव पुरस्कार विजेते : नीना कुलकर्णी आणि सुरेश साखवळकर प्रतिवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केला जाणारा पुरस्कार सोहळा यंदा १४ जून २०२५ रोजी सायं. ४ वाजता यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे होणार आहे. यंदाच्या वर्षी ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ‘गोविंदायन’… Read More ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार जाहीर