‘आंबट शौकीन’ — तीन मित्रांची धमाल गोष्ट, हास्याची फुल टू मेजवानी!

चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, कलाकारांची तगडी फौज सज्ज हेक्सव्हिजन एंटरटेनमेंट, एसएस अँड केएल ब्रदर्स प्रॉडक्शन्स, लॅब्रोस एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत, ‘आंबट शौकीन’ या आगामी मराठी विनोदी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. निखिल वैरागर दिग्दर्शित या सिनेमात विनोदाची जबरदस्त मेजवानी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. निखिल, अक्षय आणि किरणची भन्नाट त्रिकूट या चित्रपटात निखिल वैरागर,… Read More ‘आंबट शौकीन’ — तीन मित्रांची धमाल गोष्ट, हास्याची फुल टू मेजवानी!

‘आंबट शौकीन’ येत आहे १३ जून २०२५ ला

मराठी चित्रपटसृष्टीत आतापर्यंत विविध प्रयोग झाले असताना, आता पुन्हा एकदा धमाल, मनोरंजन आणि मैत्रीचं गोड-आंबट मिश्रण घेऊन ‘आंबट शौकीन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १३ जून २०२५ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच गुढीपाडव्याच्या निमित्ताने लाँच करण्यात आलं. दमदार निर्मितीसंस्थांची साथ बिग ब्रेन प्रॉडक्शन्स, एसएस अँड केएल ब्रदर्स प्रॉडक्शन्स आणि लॅब्रोस एंटरटेन्मेंट… Read More ‘आंबट शौकीन’ येत आहे १३ जून २०२५ ला