महाराष्ट्र दिनी ‘संयुक्त महाराष्ट्र’ची घोषणा

स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारण्यात आला. ही चळवळ भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्राच्या आतापर्यंत झालेल्या सर्व चळवळीतील एक प्रमुख चळवळ होती. आजवर झालेल्या अनेक चळवळी या इंग्रजांविरोधातील होत्या. मात्र ही चळवळ वेगळी होती. यामुळे देशाचे राजकारण कोलमडले आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. आज याच… Read More महाराष्ट्र दिनी ‘संयुक्त महाराष्ट्र’ची घोषणा

अप्सरा” चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च

प्रेम, राजकारण, ॲक्शन आणि सुरेल संगीताची मेजवानी “अप्सरा” या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे. चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर  लाँच करण्यात आला असून, अप्सरा हा चित्रपट येत्या १० मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सुनील भालेराव यांच्या ‘श्रमण फिल्म्स’ या निर्मिती संस्थेतर्फे “अप्सरा” चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. चित्रपटसृष्टीत अनेक… Read More अप्सरा” चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च

‘कर्मवीरायण’ मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांच जीवनचरित्र

महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब, गरजू, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र आता मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेते किशोर कदम यांनी कर्मवीरांची भूमिका साकारली असून, अनेक महोत्सवांमध्ये गौरवलेला हा चित्रपट आता १७ मे पासून महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. कर्मवीर अण्णांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग… Read More ‘कर्मवीरायण’ मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांच जीवनचरित्र

“परंपरा” चित्रपटातील मिलिंद शिंदे यांच्या कामाचे रसिकांकडून कौतुक

प्रतिकूल परिस्थितीतही परंपरेच्या जपणुकीवर लक्ष केंद्रित करणारा “परंपरा” हा लक्षणीय चित्रपट 26 एप्रिलला प्रदर्शित झाला. तब्बल 100 स्क्रीन्ससह हा सिनेमा महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला आहे. पहिल्या दिवशी दादरच्या प्लाझा येथे या सिनेमाचा प्रिमीयर धडाक्यात पार पडला. यावेळी मिलिंद शिंदे, जयराज  नायर आणि अरुण कदम यांच्यासह या सिनेमातील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ हजर होते. समाजाने जबरदस्तीने लादलेल्या परंपरेचा… Read More “परंपरा” चित्रपटातील मिलिंद शिंदे यांच्या कामाचे रसिकांकडून कौतुक

संजू राठोडचं ‘गुलाबी साडी’ गाणं झळकलं ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर

सिनेसृष्टीत आपल्या जिद्दीच्या जोरावर स्थान निर्माण करणारा गायक संजू राठोड त्याच्या नवनवीन गाण्यांमुळे अल्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे. त्याच्या गाण्यांनी सर्व प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.त्याचं ‘गुलाबी साडी’ हे गाणं सोशल मिडीयावर तुफान वायरल झाल आहे. आनंदाची बाब म्हणजे ‘गुलाबी साडी’ हे मराठी गाणं ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर झळकलं आहे. ( New York Times square) ‘न्यूयॉर्क टाईम्स… Read More संजू राठोडचं ‘गुलाबी साडी’ गाणं झळकलं ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर

पुष्करचा यंदाचा वाढदिवस ठरणार ‘खास

अभिनेता पुष्कर श्रोत्री ‘हॅप्पी गो लकी’ स्वभामुळे प्रत्येकाला जवळचे वाटतात.  चित्रपट, मालिका, नाटक अशा साऱ्या माध्यमांमध्ये लीलया वावरणाऱ्या  पुष्करच्या अभिनय कारकिर्दीत ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकाने  भन्नाट  योग जुळून आणला आहे.   अभिनेता पुष्कर श्रोत्री यांचा ३० एप्रिलला वाढदिवस असतो. यंदा आपला ५५वा  वाढदिवस  साजरा करत असताना  याच दिवशी रंगभूमीवरील आपल्या ५५ व्या नाटकाचा शुभारंभ ‘आज्जीबाई जोरात’… Read More पुष्करचा यंदाचा वाढदिवस ठरणार ‘खास

Deepak Tijori’s Directorial ‘Tipppsy’ Trailer OUT NOW!

The trailer of the most anticipated film ‘Tipppsy’ is out now! Directed by Deepak Tijori and produced by Raju Chadha and Deepak Tijori, the narrative revolves around a bachelorette gone wrong, for a group of girl friends… when they get Tipppsy! The movie stars Deepak Tijori, Alankrita Sahai, Natasha Suri, Kainaat Arora, Nazia Hussain, Sonia… Read More Deepak Tijori’s Directorial ‘Tipppsy’ Trailer OUT NOW!

निशी- नीराजच्या लग्नात श्रीनुचे वाजले १२

‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत निशी- नीराजचा  लग्न सोहळ्याची लगबग सूर आहे.  ह्यावेळी निशी खूप आनंदात आहे तिला जसे हवे होते तसं तिचं लग्न होत आहे.  निशी म्हणजेच दक्षता जोईलने आपल्या ह्या लुक बद्दल बोलताना सांगितले, ” तर फायनली निशीला जसं हवं होतं तसं लग्न होतं आहे म्हणून निशी खूप खुश आहे. गेल्यावेळी निशीचा लुकमध्ये खूप… Read More निशी- नीराजच्या लग्नात श्रीनुचे वाजले १२