मानाचि’ संघटनेचा ९ वा वर्धापनदिन दिमाखात संपन्न

‘हा माझा नाही, माझ्यातल्या सरस्वतीच्या अंशाचा सन्मान ! ’असं ज्येष्ठ नाटककार आदरणीय श्री. सुरेश खरे, आपल्या लेखन कारकीर्द सन्मानाला उत्तर देताना म्हणाले  ‘लेखकांनी.. लेखकांची.. लेखकांसाठी..’ स्थापन केलेल्या मालिका नाटक चित्रपट लेखक संघटनेच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘लेखक सन्मान संध्या’ सोहळ्यात ते बोलत होते. गतवर्षीचे कारकीर्द सन्मान विजेते ज्येष्ठ नाटककार श्री. गंगाराम गवाणकर, ऍड-गुरू श्री.… Read More मानाचि’ संघटनेचा ९ वा वर्धापनदिन दिमाखात संपन्न

सबसे कातिल “गौतमी पाटिल “द महाराष्ट्र फाईल्स उघडणार

सबसे कातिल गौतमी पाटिल या नावाची ओळख महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही. सोशल मीडिया स्टार गौतमी पाटिल ही स्टेज डान्सर म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. चुकीचे हावभाव करून लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात आली होती आता मात्र भविष्यात असा प्रकार पुन्हा होणार नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे. संजीवकुमार राठोड निर्मीत व दिग्दर्शित “द महाराष्ट्र फाईल्स”… Read More सबसे कातिल “गौतमी पाटिल “द महाराष्ट्र फाईल्स उघडणार

‘होय महाराजा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित…

नवनवीन प्रयोग, आशयघन कथानक आणि अनोख्या सादरीकरणाच्या बळावर मराठी चित्रपट प्रेक्षकांवर मोहिनी घालत तिकिटबारीवर चांगली कमाई करण्यात यशस्वी होत आहेत. याच वाटेने जाणारा आणखी एक प्रयोगशील सिनेमा ३१ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ‘होय महाराजा’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘होय महाराजा’चा टीझर सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधत… Read More ‘होय महाराजा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित…

मकरंद देशपांडे यांचा सिद्धयोगी अवतार

मोजक्याच तरीही लक्षवेधी भूमिका करत रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर अभिनेता मकरंद देशपांडे यांनी आपल्या अभिनयाचा जबरदस्त ठसा उमटवला आहे. या  अवलिया कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे, त्यामुळे त्यांच्या नव्या भूमिकेविषयी रसिकांना कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. ‘अल्याड पल्याड’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने ते तंत्र-मंत्र यात पारंगत असलेल्या एका सिद्धयोगी साधूची भूमिका साकारताना दिसणार… Read More मकरंद देशपांडे यांचा सिद्धयोगी अवतार

“कासरा” चित्रपटातून घडणार शेतकऱ्यांच्या जगण्याचं दर्शन!!

शेतकऱ्याचं जगण्याच्या संघर्षाचं दर्शन घडवणाऱ्या  कासरा चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. शेती, शेतकरी या विषयावर आजवर अनेक चित्रपट झाले असले, तरी कासरा वेगळा ठरणार असून, सकस कथानक, उत्तम अभिनय असलेला हा चित्रपट २४ मे रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. रवी नागपूरे यांच्या साई उत्सव फिल्म्स या निर्मिती संस्थेनं कासरा चित्रपटाची निर्मिती केली आहे.… Read More “कासरा” चित्रपटातून घडणार शेतकऱ्यांच्या जगण्याचं दर्शन!!

प्रसिध्द अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

प्रसिध्द अभिनेते क्षितीज झारापकर यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले, गेल्या काही महिन्यांपासून ते कर्करोगाने आजारी होते. ते ५८ वयाचे होते.त्यांचे अंत्यदर्शन त्यांच्या राहत्या घरी पत्ता – क्षितिज झारापकर, ३६ भवानी भवन, भवानीशंकर रोड, दादर, मुंबई ४०००२८, शारदाश्रम शाळेसमोर. २.०० ते ३.०० वा. वाजता होईल आणि अंत्यविधी ३.३० वा. शिवाजी पार्क स्मशानभूमीविद्युत दाहिनी येथे करण्यात… Read More प्रसिध्द अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

घरत गणपती’ २६ जुलैला मराठी रुपेरी पडद्यावर

‘कुटुंब’हा आपल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय.  कुटुंबातील,नात्यागोत्यातील प्रत्येकाशी आपलं प्रेमाचं, स्नेहाचं एक वेगळं नातं असतं. मराठी चित्रपटांतूनही कौटुंबिक विषय अतिशय उत्तमतेने हाताळलेले आपण पाहतो. आंबे, सुपारी, केळी, फणसाच्या बागा, काजू, कोकमाची झाडं असा निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणाच्या पार्श्वभूमीवर घडणारी घरत कुटुंबाची मजेशीर गोष्ट आपल्याला आगामी ‘घरत गणपती’  या चित्रपटातून पहायला  मिळणार आहे. मनोरंजन क्षेत्रात तडाखेबंद कलाकृतींनी… Read More घरत गणपती’ २६ जुलैला मराठी रुपेरी पडद्यावर

वीस वर्षीय यशने उभारले भारतातील मोठे थ्रीडी इलेव्हिजन म्युझियम

आपल्या हुशारीला, कल्पकतेला टेक्नॉलॉजीची जोड देत आजची पिढी सृजनात्मक गोष्टी करत आहे. वेगवेगळ्या कल्पना राबवून भन्नाट नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी पुढाकार घेणाऱ्या तरुणाईची संख्या वाढत आहे. या यादीत वीस वर्षीय यश राजेंद्र पाटील व कला क्षेत्रातील त्याचा मित्र सचिन कुटे यांचा समावेश झाला आहे. तरुणाईची फोटो काढण्याची वाढती क्रेझ लक्षात घेऊन त्या संदर्भात उत्तम संकल्पना राबवून या… Read More वीस वर्षीय यशने उभारले भारतातील मोठे थ्रीडी इलेव्हिजन म्युझियम