मराठी चित्रपटांचा राखणदार ‘दशावतार’ आता झी मराठीवर

झी मराठीवर ‘दशावतार’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होत असून, मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेला आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलेला ‘दशावतार’ आता छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या दमदार अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाचा २१ डिसेंबर २०२५ रोजी झी मराठीवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. चित्रपटगृहात प्रचंड यश मिळवल्यानंतर आता घरबसल्या हा अनुभव… Read More मराठी चित्रपटांचा राखणदार ‘दशावतार’ आता झी मराठीवर

कला आणि भक्तीचा संगम

झी स्टुडिओज प्रस्तुत ‘दशावतार’ या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपटातील हृदयस्पर्शी ‘रंगपूजा’ ही भैरवी नुकतीच रसिकांच्या भेटीस आली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील दशावतार परंपरेला मोठ्या पडद्यावर भव्यतेने मांडणाऱ्या या चित्रपटातील हे गीत कलावंताच्या कलेवरील श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाची भावना व्यक्त करतं. हे गाणं म्हणजे रंगभूमीवरील कलाप्रवासाला भावपूर्ण अभिवादन आहे. भन्नाट त्रिकुटाची साथ या गाण्यासाठी गीतकार गुरु… Read More कला आणि भक्तीचा संगम

ऋतू बदलतात, प्रेम टिकून राहतं – ‘ऋतुचक्र’ प्रेमगीत प्रदर्शित

प्रेम आणि ऋतूंची सांगडप्रत्येक ऋतूतला निसर्ग वेगळा भासतो आणि माणसाच्या जीवनातील चढ-उतारांना प्रतिबिंबित करतो. या प्रवासात जर आपल्या जवळचं व्यक्ती सोबत असेल तर आयुष्य अधिक आनंदी होतं. अशाच भावनांना शब्दबद्ध आणि स्वरबद्ध करणारे ‘ऋतुचक्र’ हे प्रेमगीत नुकतेच प्रदर्शित झाले आहे. गीतकार आणि संगीतकारांचा दृष्टिकोनप्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांनी हे गीत लिहिलं असून, संगीतकार ए. व्ही.… Read More ऋतू बदलतात, प्रेम टिकून राहतं – ‘ऋतुचक्र’ प्रेमगीत प्रदर्शित

‘दशावतार’मध्ये दर्जेदार कलाकारांची फौज!

दिलीप प्रभावळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गूढतेचा आणि भव्यतेचा अनोखा अनुभव देणारा टीझर प्रदर्शित मराठी चित्रपटसृष्टीत भव्यतेचं नवं पर्व घेऊन येणारा ‘दशावतार’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा प्रभावी आणि थरारक टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या टिझरचे खास आकर्षण म्हणजे तो ज्येष्ठ अभिनेते… Read More ‘दशावतार’मध्ये दर्जेदार कलाकारांची फौज!

‘दशावतार’च्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली

‘झी स्टुडिओज’ प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊस निर्मित ‘दशावतार’ या आगामी मराठी चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर झळकलं असून, प्रेक्षकांच्या मनात याने प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. काळसर रंगछटा, रौद्र चेहरा, लालसर डोळे आणि तीव्र कटाक्ष असलेला चेहरा या पोस्टरमधून दिसतोय आणि नेमकं काय घडणार आहे याचा अंदाज लागत नाही. दिलीप… Read More ‘दशावतार’च्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली

देवभूमीत रुजलेली… कोकणच्या मातीतून साकारलेली ‘दशावतार’ची भव्य गाथा

दिलीप प्रभावळकर नव्या अवतारात रूपेरी पडद्यावर ‘चिमणराव’ ते ‘तात्या विंचू’ – असंख्य बहारदार भूमिका साकारणारे नटश्रेष्ठ दिलीप प्रभावळकर आता पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. “दशावतार” या आगामी चित्रपटात कोकणच्या पार्श्वभूमीवर उभ्या राहिलेल्या सस्पेन्स थ्रिलर कथेत ते एक अत्यंत महत्त्वपूर्ण पात्र साकारत आहेत. त्यांच्या याआधीच्या सर्व भूमिकांपेक्षा ही भूमिका वेगळी आहे आणि… Read More देवभूमीत रुजलेली… कोकणच्या मातीतून साकारलेली ‘दशावतार’ची भव्य गाथा