इंद्रायणी मालिकेने केले ३०० भाग पूर्ण

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंदूचे कीर्तन, तिचे निरागस प्रश्न, आनंदीबाई आणि तिच्यातील संघर्ष, व्यंकू महाराजांची शिकवण आणि संस्कार यामुळेच ही मालिका रसिकांच्या मनाला भावत आहे. इंदूच्या प्रवासातील नवीन ट्विस्ट आनंदीबाई इंदूच्या बाजूने उभी राहते, पण का? स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी आणि पैशाच्या हव्यासापोटी आनंदी इंदूचा वापर करत… Read More इंद्रायणी मालिकेने केले ३०० भाग पूर्ण

‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचा धमाल टिझर प्रदर्शित!

रियुनियन म्हणजे धमाल-मस्ती! आणि जेव्हा बॅकबेंचर्स एकत्र येतात, तेव्हा गोंधळ, मजा आणि हास्य यांचा स्फोट होतो. अशाच एका धमाल रियुनियनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय, ज्यात ‘इकडे आड तिकडे विहीर’, ‘आगीतून फुफाट्यात’, ‘धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय’, ‘बुडत्याचा पाय खोलात’, ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणींमधून बॅकबेंचर्सची मजेशीर ओळख करून देण्यात आली आहे. या… Read More ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचा धमाल टिझर प्रदर्शित!

संस्कृती बालगुडेच्या ‘Courage’ चित्रपटाचे अमेरिकेत विशेष स्क्रिनिंग!

मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडे आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. नृत्य, फॅशन आणि अभिनय या तिन्ही क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या संस्कृतीचा पहिला इंग्रजी चित्रपट ‘Courage’ आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजतोय. या चित्रपटाची संयुक्त राष्ट्र अमेरिकेतील (USA) सँटो डोमिन्गो फिल्म फेस्टिव्हलमध्ये अधिकृत निवड झाली असून, या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग तिथे संपन्न झाले. संस्कृतीच्या अभिमानास्पद प्रवासाची सुरुवात! या… Read More संस्कृती बालगुडेच्या ‘Courage’ चित्रपटाचे अमेरिकेत विशेष स्क्रिनिंग!

बर्थडे बॉय अंकुश चौधरीकडून चाहत्यांना खास रिटर्न गिफ्ट!

१३ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘नो एंट्री पुढे धोका आहे’ या सुपरहिट चित्रपटाने प्रेक्षकांना हसवून लोटपोट केले होते. या चित्रपटातील कलाकारांची धमाल आणि ‘जपून जपून जा रे’ या गाण्याने प्रेक्षकांना वेड लावले होते. तब्बल दशकभरानंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची मागणी सतत होत होती. अखेर वाढदिवसाचे औचित्य साधत अभिनेता अंकुश चौधरीने ‘नो एंट्री पुढे धोका आहे २… Read More बर्थडे बॉय अंकुश चौधरीकडून चाहत्यांना खास रिटर्न गिफ्ट!

“१२ वर्ष एकटीने मुलीचा सांभाळ करताना…”

‘सन मराठी’ वाहिनीवरील नवी मालिका ‘जुळली गाठ गं’ प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली आहे. लग्न झाल्यानंतर महिलांना योग्य मान मिळावा आणि त्यांच्या स्वप्नांना बळ मिळावं हेच या मालिकेतून दाखवलं जात आहे. मालिकेत धैर्य आणि सावी यांचे वाद सुरु असून धैर्य आणि त्याच्या आईने सावीच्या आजोबांची शाळा विकत घेण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. मात्र, सावी आपल्या निर्णयावर… Read More “१२ वर्ष एकटीने मुलीचा सांभाळ करताना…”

प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर सादर करणार हवेतला योग!

स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ताचा आजवर न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांची लाडकी मुक्ता आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर एरियल योग म्हणजेच हवेतला योग सादर करणार आहे. मुक्ताच्या या सादरीकरणाने मंचावर सर्वांनाच अवाक करुन सोडलं आहे! स्वरदा ठिगळे – योगाची जिद्द आणि प्रवास मुक्ता म्हणजेच अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिने वयाच्या चौथ्या वर्षापासून… Read More प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर सादर करणार हवेतला योग!

अनुश्री फिल्म्सच्या नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणार प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी हांडे

आंबट गोड, लक्ष्मी सदैव मंगलम तसेच जय मल्हार मालिकेतील म्हाळसा या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली गुणी अभिनेत्री सुरभी हांडे आता अनुश्री फिल्म्सच्या नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. सुरभीने नुकतेच या नव्या प्रोजेक्टच्या मुहूर्ताचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोवरून असे दिसते की, या प्रोजेक्टच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. भावभक्ती विठोबा, गजानना, गाव कोकण, लढला… Read More अनुश्री फिल्म्सच्या नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणार प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी हांडे

भैरवा फिल्म्स प्रस्तुत “स्वामी” या गाण्याने केला १ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार

प्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांच्या आवाजातील “स्वामी” गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंग, गाण्याने गाठला १ मिलियन व्ह्यूजचा मोठा टप्पा! स्वामींचा संदेश आत्मविश्वास जागवणारा आहे, आणि याच भावनेने प्रेरित भैरवा फिल्म्स प्रस्तुत “स्वामी” हे गाणं प्रेक्षकांच्या मनावर गारूड घालण्यात यशस्वी ठरलं आहे. हृदयस्पर्शी, भावनिक आणि प्रेरणादायी अशा या गाण्यात अभिनेता प्रशांत गवळी, अभिनेत्री पुनम पाटिल, बालकलाकार शंभो… Read More भैरवा फिल्म्स प्रस्तुत “स्वामी” या गाण्याने केला १ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार