एक अविश्वसनीय आणि असाधारण प्रेमकथेचा प्रवास – ‘माझी प्रारतना’ चे पहिले पोस्टर आऊट!

प्रेमाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. प्रेम कोणत्याही सीमा मानत नाही—वय, जात, रूप, किंवा स्वरूप याला प्रेमाची अडचण नसते. दोन हृदयांमधील सुंदर बंधन म्हणजे प्रेम, आणि लवकरच एक अशक्यप्राय प्रेमकथा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ‘माझी प्रारतना – अकल्पनीय प्रेमकथा’ – हृदयाला हादरवून टाकणारी कथा लेखक व दिग्दर्शक पद्माराज राजगोपाल नायर यांचा हा नवा मराठी चित्रपट, प्रेमाच्या… Read More एक अविश्वसनीय आणि असाधारण प्रेमकथेचा प्रवास – ‘माझी प्रारतना’ चे पहिले पोस्टर आऊट!

आदर्श शिंदे म्हणतोय “वढ पाचची” – ‘आरडी’ चित्रपटातील धमाकेदार गाणं लाँच!

एका चुकीमुळे आयुष्य बदलणाऱ्या कथानकावर आधारित ‘आरडी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. आता या चित्रपटातील “वढ पाचची” हे धमाल गाणं लाँच करण्यात आलं असून, २१ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “वढ पाचची” – धमाल पार्टी साँग! हे गाणं एक अतिशय धमाल पार्टी साँग असून, मंदार चोळकर यांच्या कॅची… Read More आदर्श शिंदे म्हणतोय “वढ पाचची” – ‘आरडी’ चित्रपटातील धमाकेदार गाणं लाँच!

लंडनमध्ये चित्रीत झालेलं श्रीजय क्रिएशन प्रस्तुत ‘प्रेमाची शिट्टी’ रोमँटिक गाणं सोशल मीडियावर व्हायरल!

मराठी संगीतविश्वात वेगवेगळ्या धाटणीची गाणी सातत्याने प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे मराठी संगीताचा प्रभाव आता भारतापुरता मर्यादित न राहता परदेशातही जाणवू लागला आहे. श्रीजय क्रिएशन प्रस्तुत ‘प्रेमाची शिट्टी’ हे रोमँटिक गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून विशेष म्हणजे हे गाणं युनायटेड किंगडममधील लंडनमध्ये चित्रीत करण्यात आलं आहे. नयनरम्य लंडनमध्ये शूट झालेलं हृदयस्पर्शी गाणं हे रोमँटिक गाणं निखिल… Read More लंडनमध्ये चित्रीत झालेलं श्रीजय क्रिएशन प्रस्तुत ‘प्रेमाची शिट्टी’ रोमँटिक गाणं सोशल मीडियावर व्हायरल!

जिओ स्टुडिओजची 2025 मध्ये दमदार सुरुवात – ‘स्काय फोर्स’ सह 8+ OTT फिल्म्सचा शानदार प्रभाव!

2024 हे वर्ष आर्टिकल 370, लापता लेडीज आणि शैतान यांसारख्या हिट चित्रपटांनी आणि स्त्री 2 व सिंघम अगेन यांसारख्या विक्रमी ब्लॉकबस्टर्सने गाजवल्यानंतर जिओ स्टुडिओजने मनोरंजन उद्योगात स्वतःचे भक्कम स्थान निर्माण केले आहे. 2025 मध्येही स्काय फोर्स चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत यशाची मालिका कायम ठेवली आहे. OTT वरही दमदार उपस्थिती – 8+ ब्लॉकबस्टर फिल्म्स… Read More जिओ स्टुडिओजची 2025 मध्ये दमदार सुरुवात – ‘स्काय फोर्स’ सह 8+ OTT फिल्म्सचा शानदार प्रभाव!

१०० व्या नाट्यसंमेलनातील विशेष नाट्य महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न

मुंबई, २ मार्च: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त आयोजित विशेष नाट्य महोत्सवाचा सांगता सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभाला सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, तसेच मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे उपस्थित होते. या नाट्य महोत्सवात बंगाली, तमिळ, इंग्रजी आणि मराठी अशा बहुभाषिक नाटकांचे सादरीकरण करण्यात आले, ज्याचा आस्वाद नाट्यरसिकांनी… Read More १०० व्या नाट्यसंमेलनातील विशेष नाट्य महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चे चित्रीकरण संपन्न – कुरळे ब्रदर्स पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर!

अभिनेता अंकुश चौधरी दिग्दर्शित ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या बहुचर्चित चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता कुरळे ब्रदर्सची धमाल पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तगडी स्टारकास्ट – विनोदाचा जबरदस्त तडका चित्रपटात अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव यांसारख्या दमदार विनोदी कलाकारांसोबत सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संकेत पाठक आणि संजय… Read More ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चे चित्रीकरण संपन्न – कुरळे ब्रदर्स पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर!

‘लग्नानंतरची गोष्ट सांगणार ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता पुष्कर जोगच्या ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ या आगामी चित्रपटाची चर्चा सुरू होती. लैंगिक सुसंगतेवर भाष्य करणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. लग्नसंस्था आणि त्यानंतरच्या गुंतागुंतीचा प्रवास चित्रपटाच्या नावावरूनच तो लग्नसंस्था आणि वैवाहिक जीवनातील विविध टप्प्यांवर भाष्य करणारा असल्याचे… Read More ‘लग्नानंतरची गोष्ट सांगणार ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’

‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक आणि युद्धपटांची वेगळीच जादू आहे. मराठ्यांच्या शौर्य, बुद्धिमत्ता आणि रणनितीवर आधारित चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. याच परंपरेत भर घालणारा आणि मराठा बटालियनच्या अतुलनीय शौर्याची गाथा मांडणारा ‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. गनिमी काव्याच्या रणनितीचा थरार मोठ्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज केवळ… Read More ‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!