Bijay Anand: The spiritual actor behind ‘Adipurush’ and ‘Shershaah’

Bijay Anand, as we all know is a man of many talents. Versatility truly runs in his DNA and that’s why, whatever he does, he’s known to do it with complete conviction. Apart from being a successful actor who has made his presence felt in various projects across different mediums, Bijay is also an Internationally-acclaimed… Read More Bijay Anand: The spiritual actor behind ‘Adipurush’ and ‘Shershaah’

झाडे लावण्याचा संदेश देणाऱ्या ‘झाड’ चित्रपटाचा टीजर लाँच

झाड वाचवण्यासाठी, झाड लावण्यासाठी आणि झाड जगवण्यासाठी केलेला संघर्ष, पर्यावरण संवर्धनाचा कानमंत्र देणाऱ्या झाड या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आधारित हा चित्रपट २१ जून रोजी हा चित्रपट महाराष्ट्र आणि गोवा राज्यात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. योगेश लिलाधर राजपूत यांनी प्रस्तुती केलेल्या “झाड” या चित्रपटाची निर्मिती द ग्रीन इंडिया फिल्म्स यांनी… Read More झाडे लावण्याचा संदेश देणाऱ्या ‘झाड’ चित्रपटाचा टीजर लाँच

‘बोक्या सातबंडे’ची १०० व्या प्रयोगाकडे वाटचाल

यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या  ‘बोक्या सातबंडे’  या बालनाट्याचा  ७५ प्रयॊग बोरिवलीच्या २३ मे ला प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात रंगणार आहे.  लेखक, अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी मुलांसाठी लिहिलेल्या अनेक कथांमधील बोक्या सातबंडे हे काल्पनिक पात्र असून याच नावाने मिलाप थिएटरची निर्मिती असलेले ‘बोक्या सातबंडे’ या नाटकास प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.  आगळावेगळा विषय आणि… Read More ‘बोक्या सातबंडे’ची १०० व्या प्रयोगाकडे वाटचाल

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे ‘ऊन सावली’, ‘फेक मॅरेज’ आणि ‘लग्न कल्लोळ’ हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच ‘अल्ट्रा झकास’वर १७ मे २०२४ रोजी… Read More अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

रॅपर किंग शुभम कोळी याच्या ‘नंबर कारी’ गाण्याच्या पोस्टरचे थाटात अनावरण

रॅपर किंग शुभम कोळी ऊर्फ एम सी गावठी याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शुभम कोळी याच्या जीवनावर आधारित असलेलं ‘नंबर कारी’ हे गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.‘नंबर कारी’ गाण्याच्या पोस्टरचा अनावरण सोहळा नुकताच पत्रकार भवन, सदाशिव पेठ, पुणे येथे थाटात पार पडला. या सोहळ्यास बिलीव आर्टिस्ट सर्व्हिसची टीम आणि अलिरेस्ट्रिक टॅलेंट मॅनेजमेंट टीम उपस्थित… Read More रॅपर किंग शुभम कोळी याच्या ‘नंबर कारी’ गाण्याच्या पोस्टरचे थाटात अनावरण

होय महाराजा’ चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला…

‘होय महाराजा’ हा मराठी चित्रपट घोषणा झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. लक्षवेधी शीर्षक असलेल्या या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार याची सिनेप्रेमींना प्रचंड उत्सुकता आहे. दिवसागणिक कुतूहल वाढवणाऱ्या ‘होय महाराजा’चा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या ट्रेलरला नेटकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. एलएमएस फिल्म्स प्रा. लि.च्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘होय महाराजा’चं दिग्दर्शन… Read More होय महाराजा’ चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला…

आदित्य पारूला आपल्या पत्नीचा दर्जा देईल?

पारू मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडताना दिसत आहे. या मालिकेत पारूच आयुष्य बदलणार आहे. किर्लोस्करांच्या बिझनेसची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून पारू आजवर उत्तम सहकार्य करत आली आहे, पारुसाठी खूप महत्वाचा दिवस आहे कारण किर्लोस्करांच्या बिझनेससाठी एका भव्य जाहिरातीच चित्रीकरण होत आहे. ह्या चित्रीकरणासाठी मंडप सजला आहे, पारूने लग्नाचा जोड घातला आहे, नवरदेवाच्या पोशाखात आदित्य तयार आहे.… Read More आदित्य पारूला आपल्या पत्नीचा दर्जा देईल?

स्पृहा जोशीच्या आयुष्यातील शक्तीमान कोण?

अभिनयच नव्हे तर तिच्या संवेदनशील कवितांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी स्पृहा जोशी बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. मध्यंतरी काव्यवाचनात रमलेल्या स्पृहाने पुन्हा एकदा तिच्या अभिनेत्रीला साद घातली आहे. स्पृहा सध्या मालिका आणि सिनेमा या दोन्ही माध्यमांमधून चाहत्यांच्या भेटीला आली आहे. मोजके पण लक्षात राहील असे काम करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत स्पृहाचे नाव घेतले जाते. त्यामुळे ती… Read More स्पृहा जोशीच्या आयुष्यातील शक्तीमान कोण?