स्टार प्रवाहच्या येड लागलं प्रेमाचं मालिकेत अतिशा नाईक साकारणार खलनायिका

२७ मे पासून स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका येड लागलं प्रेमाचं. पंढरपुरच्या मातीत रंगलेली रांगडी प्रेम कहाणी अभुनवण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. उत्कंठावर्धक कथानकासोबतच दिग्गज कलाकारांची फौज या मालिकेची आणखी एक जमेची बाजू. सुप्रसिद्ध अभिनेत्री अतिशा नाईक या मालिकेतून खलनायिकेच्या रुपात भेटीला येतील. शशीकला असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून  कोणाचही भलं झालेलं तिला आवडत नाही.… Read More स्टार प्रवाहच्या येड लागलं प्रेमाचं मालिकेत अतिशा नाईक साकारणार खलनायिका

Vaarun Bhagat steals the show by giving one of the most defining performance in Undekhi 3

As the highly anticipated series Undekhi 3 finally graces our screens, viewers are left in awe of actor Vaarun Bhagat’s exceptional portrayal of Lucky Paaji. Vaarun known for his dynamic range, has once again proved his mettle by showcasing a never-before-seen avatar in the series.  The actor, known for his ability to breathe life into… Read More Vaarun Bhagat steals the show by giving one of the most defining performance in Undekhi 3

अंजली पाटील, शारीब हाश्मी अभिनीत ‘मल्हार’ नात्याच्या विविध छटा उलगडणार

नात्यातील विविध छटा उलगडणाऱ्या ‘मल्हार’ चित्रपटाचा रंजक ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून मैत्री, प्रेम, विश्वास या भावना यात दिसत आहेत. व्ही मोशन प्रस्तुत या चित्रपटाचे प्रफुल पासड निर्माते असून दिग्दर्शन आणि लेखन विशाल कुंभार यांनी केले आहे. कलाकार कोण या चित्रपटात अंजली पाटील, शारीब हाश्मी, ऋषी सक्सेना, श्रीनिवास पोकळे, विनायक पोतदार, मोहम्मद समद, अक्षता… Read More अंजली पाटील, शारीब हाश्मी अभिनीत ‘मल्हार’ नात्याच्या विविध छटा उलगडणार

२७ सप्टेंबरला ‘धर्मा- दि ए आय स्टोरी’ होणार प्रदर्शित

पुष्कर सुरेखा जोग दिग्दर्शित ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ या चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली होती. तेव्हापासूनच या वेगळ्या विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसत होती. अखेर या चित्रपटाची तारीख जाहीर झाली असून येत्या २७ सप्टेंबर २०२४ रोजी ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे प्रोमोमधून  दिसत आहे. प्रोमोमधील जबरदस्त संगीत ऐकूनच अंगावर शहारे… Read More २७ सप्टेंबरला ‘धर्मा- दि ए आय स्टोरी’ होणार प्रदर्शित

सातासमुद्रापार दिमाखात साकारणार मराठी चित्रपट महोत्सव, साकारतेय मराठी चित्रपटसृष्टी!

परदेशातील वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट पोहोचणं ही गोष्ट दिग्दर्शकासाठी अत्यंत महत्त्वाची असते, पण आता आणखी एक मोठा अभिमानास्पद क्षण आपल्या सर्वांना अनुभवायला मिळणार हे तो म्हणजे, थेट मराठी चित्रपट महोत्सवच अमेरिकेत आयोजित केला जाणार आहे. नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनच्या वतीने कॅलिफोर्निया येथे चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे आता केवळ मराठी चित्रपटच नाही… Read More सातासमुद्रापार दिमाखात साकारणार मराठी चित्रपट महोत्सव, साकारतेय मराठी चित्रपटसृष्टी!

रितेश देशमुख करणार ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनचे होस्टिंग

संपूर्ण महाराष्ट्र गेली दोन वर्षे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होता, तो क्षण आता जवळ आला असून कलर्स मराठी आणि JioCinema वर मराठीतला सुप्रसिध्द शो ‘बिग बॉस मराठी’ चा नवा सिझन लवकरच नव्या सरप्राईजसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रसिकांचा आवडता, मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात मोठ्ठा शो “बिग बॉस मराठी” या भव्यदिव्य कार्यक्रमाचे होस्टिंग नामवंत  बॅालीवूडचा स्टार,… Read More रितेश देशमुख करणार ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनचे होस्टिंग

कान्स मध्ये झळकला “हजारवेळा शोले पाहिलेला माणूस”

हिंदी चित्रपटाच्या इतिहासातील “शोले” हा चित्रपट आजही प्रचंड लोकप्रिय आहे. आपल्या नावामुळेच चर्चेत असलेल्या “हजारवेळा शोले पाहिलेला माणूस” या चित्रपटाचे स्क्रीनिंग नुकतेच प्रतिष्ठित अशा कान्स फिल्म फेस्टिवल २०२४ मध्ये करण्यात आले. याप्रसंगी चित्रपट निर्माते शेहजाज सिप्पी,सगून वाघ यांचा सत्कार पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल आणि निर्मात्या श्रीदेवी शेट्टी वाघ आणि जीत वाघ… Read More कान्स मध्ये झळकला “हजारवेळा शोले पाहिलेला माणूस”

सर्वात जास्त कमाई करणाऱ्या 10 अभिनेत्यांच्या यादीत टायगर श्रॉफ, रणवीर सिंग आणि विकी कौशल यांचा समावेश

बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करून  अनेक अभिनेते त्यांचा अभिनयाने कायम प्रेक्षकांना आपलंसं करत आले आहेत. अभिनयाची जादू दाखवून त्यांचा चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. ‘यूआरआय’, ‘वॉर’ आणि ‘पद्मावत’ यांसारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली आहे. टायगर श्रॉफ -वॉर बॉलीवूडचा सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ त्याच्या ॲक्शनर ‘वॉर’सह अव्वल स्थानावर आहे. जो… Read More सर्वात जास्त कमाई करणाऱ्या 10 अभिनेत्यांच्या यादीत टायगर श्रॉफ, रणवीर सिंग आणि विकी कौशल यांचा समावेश