‘रमा राघव’चा 400 भागांचा टप्पा पार, प्रेक्षकांचे  मिळाले भरभरून प्रेम

कलर्स मराठीवरील ‘रमा -राघव’ या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. ही मालिका घराघरात पोहोचली असून सगळे कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. प्रेक्षकवर्ग या सगळ्यांवर भरभरून प्रेम करत आहेत. याच प्रेमामुळेच आज ‘रमा -राघव ’ या मालिकेने 400 भागांचा टप्पा गाठला आहे. ‘रमा- राघव’च्या  संपूर्ण टीमने सेटवर केक कापून उल्हासीतपणे हा दिवस साजरा केला .      या… Read More ‘रमा राघव’चा 400 भागांचा टप्पा पार, प्रेक्षकांचे  मिळाले भरभरून प्रेम

ठाकूर अनुप सिंग साकारणार “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज”

महाराष्ट्राचा महासिनेमा “सरसेनापती हंबीरराव” या चित्रपटाच्या भव्य यशानंतर उर्विता प्रॉडक्शन्सने भव्य आणि बिग बजेट अशा “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” या चित्रपटाची घोषणा केली होती. सुरुवातीपासूनच अत्यंत गोपनीयता पाळल्याने छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका कोण साकारणार? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती, त्यातच श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरने ही उत्सुकता शिगेला पोहोचली होती.  छत्रपती… Read More ठाकूर अनुप सिंग साकारणार “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज”

अंजली पाटील आणि शारीब हाश्मी यांचा ‘मल्हार’ येतोय

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.  ३१ मे २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार. ‘मल्हार’चे पोस्टर आणि शीर्षकाची झलक पाहून प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली असेल ! ही कथा गुजरात प्रदेशामधील कच्छच्या… Read More अंजली पाटील आणि शारीब हाश्मी यांचा ‘मल्हार’ येतोय

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित

आज भारतात ‘मंजुमल बॉईज’ आणि ‘अवेशम’सारखे प्रादेशिक चित्रपट गाजत आहेत. ओटीटीवरील ‘पंचायत’, ‘फॅमिली मॅन’सारख्या वेब शो चे विषय लक्षवेधी ठरत असताना मराठी सिनेमाही मागे राहिलेला नाही. मराठीत खूप दिवसांनी फ्रेश कंटेंट असलेला एक भन्नाट सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्राच्या लाल मातीचा सुगंध लाभलेला आणि शहरी भागातील प्रेक्षकांनाही धरून ठेवणारा ‘विषय हार्ड’ हा चित्रपट लवकरच… Read More ‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित

कार्मिक फिल्म्सचा ‘अरनमानाई ४’ हिंदीतही डब होणार….

मागील काही दिवसांपासून ‘अरनमानाई ४’ या तमिळ चित्रपटाने दक्षिणेकडे बॅाक्स ऑफीसवर अक्षरश: धुमाकूळ घालत रसिकांवर मोहिनी घातली आहे. ३ मे रोजी प्रीमियर झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. ‘अरनमानाई ४’ जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने हा चित्रपट हिंदीतही डब करण्यात आला आहे. २४ मे रोजी ‘अरनमानाई ४’ हिंदीमध्येही रिलीज होणार आहे. या… Read More कार्मिक फिल्म्सचा ‘अरनमानाई ४’ हिंदीतही डब होणार….

मराठीतील पहिले साल्सा सॉंग “शनाया ” रसिकांच्या भेटीला

अमेरिका, युरोपीय देशात  ” साल्सा  सॉंग ”  हा  गीतप्रकार चांगलाच लोकप्रिय आहे. गाण्याचे बोल आणि गीत – संगीताच्या तालावर एका विशिष्ट पध्दतीने जोडीने करावयाचा हा नृत्याविष्कार आता मराठीमध्ये ऐकायला तसेच पहायला उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पुण्यातील युवा गायक हरिश वांगीकर याने या गीताची निर्मिती केली आहे.  भारती न्यायाधीश यांनी हे गाणे लिहिले असून युवा… Read More मराठीतील पहिले साल्सा सॉंग “शनाया ” रसिकांच्या भेटीला

सृजन द क्रियेशन’ तर्फे रंगणार भव्य एकांकिका

सृजन द क्रियेशनही संस्था गेली चार वर्ष नवोदित कलाकारांना विविध स्पर्धांमध्ये आपले कलागुण दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळवून देत आहे. ‘सृजन द क्रिएशन’ ही संस्था येत्या १५ मे रोजी ४ वर्षांची होतेय. लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन कार्यशाळेच्या निमित्ताने जगभरच्या सृजनशील माणसांचे कुटुंब बनले. गेल्या चार वर्षात या  संस्थेतील कलाकारांनी जवळपास पंचवीस  एकांकिका, पाच दीर्घांक, पाच दोन अंकी नाटकं,… Read More सृजन द क्रियेशन’ तर्फे रंगणार भव्य एकांकिका

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ‘अष्टपदी’ चित्रपटाचा मुहूर्त

साडे तीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा असलेल्या अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत ‘अष्टपदी’ या नव्या कोऱ्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. मराठीत नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आधारलेल्या चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. ‘अष्टपदी’ हा चित्रपटही त्याच पठडीतील ठरणार आहे. भारतीय विवाह संस्कृतीमध्ये सप्तपदीला खूप महत्त्व आहे, पण या चित्रपटाचं शीर्षक ‘अष्टपदी’ असल्याने यात नेमकं काय पाहायला मिळणार याबाबत… Read More अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ‘अष्टपदी’ चित्रपटाचा मुहूर्त