श्रीकलेचा नवा डाव दिग्रसकरांच्या विरोधात जाणार की इंद्रायणीचा मार्ग अधिक सोपा करणार?
कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेत ७ डिसेंबरचा भाग प्रेक्षकांसाठी अत्यंत रोमांचक ठरणार आहे. कथानकात पहिल्यांदाच घडणाऱ्या एका अनपेक्षित अध्यात्मिक वळणामुळे संपूर्ण मालिकेचा प्रवाह बदलणार असून इंद्रायणी आणि श्रीकला यांच्या संघर्षाला नवे स्वरूप मिळणार आहे. हा नाट्यमय क्षण घराघरात उत्सुकता निर्माण करणार आहे. नवे अध्यात्मिक वळण आणि वाढती उत्कंठा किर्तन सुरू होण्यापूर्वीच श्रीकला इंद्रायणीला “आज व्यंकू महाराजांच्या… Read More श्रीकलेचा नवा डाव दिग्रसकरांच्या विरोधात जाणार की इंद्रायणीचा मार्ग अधिक सोपा करणार?
