इतिहास रचला गेला! झी मराठीच्या ‘कमळी’ने गाठले न्यूयॉर्कचे टाईम्स स्क्वेअर
न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर झळकली पहिली मराठी मालिकामराठी टेलिव्हिजनसाठी हा क्षण अभिमानाचा ठरला आहे, कारण झी मराठी वरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’ चा कबड्डी विशेष प्रोमो थेट अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकला आहे. या निमित्ताने कमळी ही टाईम्स स्क्वेअरवर झळकणारी पहिली मराठी मालिका ठरली असून, महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ कबड्डी आणि मराठी संस्कृती यांचा जागतिक व्यासपीठावर गौरव झाला… Read More इतिहास रचला गेला! झी मराठीच्या ‘कमळी’ने गाठले न्यूयॉर्कचे टाईम्स स्क्वेअर
