कान्स महोत्सवात पोहोचला ‘खालिद का शिवाजी’; अमेरिकन नागरिक मायकेल थेवर यांचा सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर
मुंबई / प्रतिनिधीअमेरिकेत स्थायिक असलेले आणि मूळचे तामिळ भाषिक असलेले निर्माता मायकेल थेवर यांच्या ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाची निवड थेट फ्रान्सच्या प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवासाठी झाली आहे. येत्या १३ मेपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात ‘खालिद का शिवाजी’ हा सिनेमा जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार आहे. शिवाजी महाराजांचा वेगळा पैलू अधोरेखित करणारी निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांचा… Read More कान्स महोत्सवात पोहोचला ‘खालिद का शिवाजी’; अमेरिकन नागरिक मायकेल थेवर यांचा सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर
