रितेश देशमुख करणार ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनचे होस्टिंग

संपूर्ण महाराष्ट्र गेली दोन वर्षे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होता, तो क्षण आता जवळ आला असून कलर्स मराठी आणि JioCinema वर मराठीतला सुप्रसिध्द शो ‘बिग बॉस मराठी’ चा नवा सिझन लवकरच नव्या सरप्राईजसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रसिकांचा आवडता, मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात मोठ्ठा शो “बिग बॉस मराठी” या भव्यदिव्य कार्यक्रमाचे होस्टिंग नामवंत  बॅालीवूडचा स्टार,… Read More रितेश देशमुख करणार ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनचे होस्टिंग

प्रसिध्द अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

प्रसिध्द अभिनेते क्षितीज झारापकर यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले, गेल्या काही महिन्यांपासून ते कर्करोगाने आजारी होते. ते ५८ वयाचे होते.त्यांचे अंत्यदर्शन त्यांच्या राहत्या घरी पत्ता – क्षितिज झारापकर, ३६ भवानी भवन, भवानीशंकर रोड, दादर, मुंबई ४०००२८, शारदाश्रम शाळेसमोर. २.०० ते ३.०० वा. वाजता होईल आणि अंत्यविधी ३.३० वा. शिवाजी पार्क स्मशानभूमीविद्युत दाहिनी येथे करण्यात… Read More प्रसिध्द अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन